Submitted by चैत रे चैत on 4 December, 2012 - 11:48
नंतर दुसरी, नंतर तिसरी...
असे करत करत सर्व डरकाळ्या फोडून संपल्या. एकही डरकाळी फोडायला शिल्लक राहिली नाही...
मग त्याने विचार केला की ह्या फुटलेल्या डरकाळ्या जोडून परत फोडूयात.
तेवढ्यात त्याला चौथी 'ई'च्या वर्गातल्या फळ्यावरचा सुविचार आठवला, 'तोडणे सोपे, जोडणे अवघड'
म्हणून तो नाक शिंकरून झोपायला निघून गेला...
-- इतरत्र पूर्वप्रकाशित
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
जबर्या
जबर्या आवडलाय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
चैत रे चैत, डरकाळ्या तुटल्या
चैत रे चैत, डरकाळ्या तुटल्या असत्या तर जोडायला अवघड होत्या. पण सिंहाने तर त्या तोडल्या नसून फोडल्या होत्या ना? मग परत चिकटवायला काय झालं? असा कसा हो तुमचा सिंह एव्हढा झाम्या झाला?
आ.न.,
-गा.पै.
अहो पैलवान, आमचा सिंह
अहो पैलवान,
आमचा सिंह चौथीनंतर काहीच शिकला नाही ना... नाही तर त्याला नक्की कळलं असतं की तोडण्यात आणि फोडण्यात काय फरक आहे ते..
कसलं बोर..
कसलं बोर..
(No subject)
बिचारा सिंह
बिचारा सिंह
रानात दूरवर कुठेतरी सिंहाने
रानात दूरवर कुठेतरी सिंहाने एक डरकाळी फोडली...
नंतर दुसरी, नंतर तिसरी...
<<<< या ओळी वाचताना तर मला 'ताल'मधला अक्षय खन्ना आठवला. तो डरकाळी फोडू शकत नाही म्हणून ग्लास फोडतो. तुमची कविता चित्रदर्शी आहे.
(No subject)
श्रद्धा
श्रद्धा
श्रमाते, तू थोर आहेस
श्रमाते, तू थोर आहेस
कुणाच्याही आग्रहाविना हे तयार
कुणाच्याही आग्रहाविना हे तयार झालेय
http://www.maayboli.com/node/39484
झोपण्याआधी नाक शिंकरायची सवय
झोपण्याआधी नाक शिंकरायची सवय आहे का तयाला?
श्रद्धा. सिंहाने सर्व
श्रद्धा.
सिंहाने सर्व डरकाळ्या आजच फोडल्या मग तो उद्या काय फोडणार?
(No subject)
व्वा....मस्त!!
व्वा....मस्त!!
सिंहाने सर्व डरकाळ्या आजच
सिंहाने सर्व डरकाळ्या आजच फोडल्या मग तो उद्या काय फोडणार? >> नाक शिंकरुन झोपलाय ना तो मग आता तो मोकळेपणाने घोरेल.. मग ते त्याच्या गुहेत सेव्ह होईल नि तेच तो उद्या डरकाळ्या म्हणून फोडेल.. हाकानाका (सिंहासाठी हां)
अपानवायुच्या ऑक्झीलरी
अपानवायुच्या ऑक्झीलरी डरकाळ्या फोडायची संधी होती त्याला
डरकाळी डरकाळी पे लिखा है
डरकाळी डरकाळी पे लिखा है फोडनेवाले का नाम.
एक कोकणी कविता आठवली (कोकणीच
एक कोकणी कविता आठवली (कोकणीच आहे का ते नक्की माहित नाही)
खार खार खारीक, कमार माजी बारीक,
अटकम बटकम फटाक फटा,
आयाळीक माज्या बजाभर बटा,
काळी काळी काळी माजी असा डरकाळी,
पिवळो पिवळो पिवळो बापूस माजो,
मी तर आसय बाबा जंगलचो राजो,
जवा मी बगताय पाटी वळान पटकन,
तेकाच तुमी म्हंताय सिंहावलोकन
(No subject)
कै पण
कै पण
(No subject)
लै पकाउ... श्रद्धा..
लै पकाउ...
श्रद्धा..
मिसळपावचे संदर्भ माहीत
मिसळपावचे संदर्भ माहीत नसल्याने पास.
(No subject)
महेश यांची कोकणी कविता लै
महेश यांची कोकणी कविता लै भारी.:फिदी:
Pages