मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
तेच ना.. म नंतर त कुठून आलं?
तेच ना.. म नंतर त कुठून आलं?
म- मोती चा
म- मोती चा
'य' यष्टीचा
'य' यष्टीचा
र र रंगछटांचा...
र र रंगछटांचा...
नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा
नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल<< बालवर्गात कोण्कोण?
ल ल लफ्फ्याचा
लावणीचा~
लावणीचा~
व विश्रन्तीचा
व विश्रन्तीचा
व वाटेचा
व वाटेचा
व व वळणाचा
व व वळणाचा
नको नको बाद नको! इथे दुसरा
नको नको बाद नको!
इथे दुसरा टाकतो :
वाल्गुदेय उर्फ वटवाघूळमानव
श श शीडातला (शीड नीट नाहीये
श श शीडातला (शीड नीट नाहीये पण चालवून घ्या .. ;))
इब्लिस तुमचा माझ्या नंतर हवा
इब्लिस तुमचा माझ्या नंतर हवा नाहीतर बाद ..
सह्ही चाललाय खेळ आम्ही अजुन
सह्ही चाललाय खेळ
आम्ही अजुन बालवर्गातच एखाद्या अक्षरावरून (ते ही वरच्या "?" ला क्लिककरून ) फोटो शोधेपर्यंत दुसर्यांचे फोटो हजर
उप्स
उप्स
ह च्या आधी स हवा ना?
ह च्या आधी स हवा ना?
षट्कार!
षट्कार!
>>म नंतर त? अर्रर्र्...गलतीसे
>>म नंतर त?
अर्रर्र्...गलतीसे मिष्टेक हो गया
व व विहिरीचा
श शंकराचा
श शंकराचा
अरे मधे होता ना स चा? थांब मी
अरे मधे होता ना स चा?
थांब मी काढते. ष आणि स करा. मग टाकते.
गडबड हो गयी छूट्टी हो गयी ..
गडबड हो गयी छूट्टी हो गयी ..
षटकारानंतर परत शंकर कसा?
षटकारानंतर परत शंकर कसा?
स- साडी चा
स- साडी चा
ह ह होडीचा
ह ह होडीचा
ळ सोडून क्ष क्षमापनेचा
ळ सोडून
क्ष क्षमापनेचा
अरे गडबड करु नका मी क सोबत
अरे गडबड करु नका मी क सोबत तयार आहे... टाकु का???
बाद ..
बाद ..
वॉव सो क्युट...
वॉव सो क्युट...
ज्ञ होऊदेत ना
ज्ञ होऊदेत ना
सशल तू तृष्णाशांतीचा टाकलायस.
सशल तू तृष्णाशांतीचा टाकलायस. क्षुधाशांती नव्हे
ष च्या आधी श असतो ना?.. आधि
ष च्या आधी श असतो ना?..
आधि षटकार मग विहिर ...?????
Pages