मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
यशस्वी..
यशस्वी..
रानफुलं ...
रानफुलं ...
सेनापती, कुठला फोटो आहे रे
सेनापती, कुठला फोटो आहे रे हा?
.
.
राजपुताना रायफल्स मुख्यालय...
राजपुताना रायफल्स मुख्यालय... दिल्ली..
व्हिक्टोरिया मेमोरियल
व्हिक्टोरिया मेमोरियल
शाडू
शाडू
ष लफडा करतोय...
ष लफडा करतोय...
षण्मुगानंद हॉल :ड
षण्मुगानंद हॉल :ड
फोटो आहे का?
फोटो आहे का?
षडानन
षडानन
नाही ना ... मुंबईकरांकडे
नाही ना ... मुंबईकरांकडे असेल.
सर्प...
सर्प...
स - ससा
स - ससा
मगाशी क्ष पासुन खेळ सुरु केला
मगाशी क्ष पासुन खेळ सुरु केला होता. १ राउंड खेळलो. आता जरा आवरून येतो.
हिरवाई ...
हिरवाई ...
आता त्या सशाला हेअर असे
आता त्या सशाला हेअर असे म्हणा.. म्हणजे ते ह म्हणून चालेल
(No subject)
हो का??
हो का??
स- सुटलेला सेना कित्ती मस्त
स- सुटलेला सेना
कित्ती मस्त मस्त फोटू टाकतोयेस रोहन..
छान चाललाय हा खेळ.. चांगले चांगले फोटो पाहायला मिळतायेत..
स- सुटलेला सेना >>>ए.. काय पण
स- सुटलेला सेना
>>>ए.. काय पण हा तु तायडे...
अरे गेम ह च्या पुढे हलवा की..
अरे गेम ह च्या पुढे हलवा की..
आता मला थेट `क' येतोय. मधलं
आता मला थेट `क' येतोय. मधलं काहीच नाही.
स्मिता १ तुम्ही टाकलेले फोटो
स्मिता १ तुम्ही टाकलेले फोटो दिसत नाहीयेत.
शिवाय हे ही ल़क्षात असूदे की 'येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे'
क्ष मिळाला. ळ टाका कुणीतरी
क्ष मिळाला. ळ टाका कुणीतरी लवकर!
क्षार
क्षार
क टाकू का डायरेक्ट?
क टाकू का डायरेक्ट?
ळ गाळलेला चालणार आहे पण ज्ञ
ळ गाळलेला चालणार आहे पण ज्ञ हवाय की.
क कुडाच्या फुलाचा!
क कुडाच्या फुलाचा!
अ़ज्ञान ... ज्ञ नाही
अ़ज्ञान ... ज्ञ नाही
Pages