Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे चटणी कार्पेटवर ओता.
म्हणजे चटणी कार्पेटवर ओता.
अरेरे बुवा
अरेरे बुवा
डिज्जे, तू यानंतर MTला कधी
डिज्जे, तू यानंतर MTला कधी भेटणार आहेस? मला बोलवा मजा बघायला.
आता लक्षात आलं. जरा लंबा
आता लक्षात आलं. जरा लंबा कनेक्शन होतं बरका. तिरंगी बिर्यानी ह्यावरुन थेट चरित्र काय? मॅडम प्रायोजक झालीयेस अगदी.
स्वाती , मी नसले तरी चालेल,
स्वाती ,
मी नसले तरी चालेल, माझा रिप्रेझेंटेटिव मैत्रेयीचा पोरगा आर्यक आहे, त्याला सांग ट्रिक, त्याला पण ३ इडियट्स आवडला होता
फचिन, सध्या झक्कींना तिरंगी
फचिन, सध्या झक्कींना तिरंगी कपडे सुचव बरं. मोठ्या विवंचनेत आहेत ते.
>>
बरं ठीक आहे. झक्की, तुम्ही असं करा. निळ्या रंगाची जीन, भगवा टी-शर्ट आणि पांढरे स्पोर्टस शूज घाला आणि डोळ्यांवर हिरवा रेबॅनचा गॉगल लावून या! हाकानाका
कशाला हे झेंड्यासारखं?
कशाला हे झेंड्यासारखं? झक्कींना तसेही सगळे वंदन करतात.
कशाला हे झेंड्यासारखं?
कशाला हे झेंड्यासारखं? झक्कींना तसेही सगळे वंदन करतात.>>आणि त्यांची (दोरी) खेचतात
असाम्या, अरे येतोयस ना बाबा
असाम्या, अरे येतोयस ना बाबा जिटीजी ला? की रद्द केलस? रद्द केल्यागत हिंमत आलीये तुझ्यात.
बिर्यानी वरून चरित्रं नाही ,
बिर्यानी वरून चरित्रं नाही , हिरव्या रंगाचा विषय काढलात म्हणून चटणी ( अता ३ इडियट्स नंतर चटणी ही केवळ चटणी राहिली नसून चारित्रं ओळख टुल आहे :फिदी:)
>> आणि त्यांची (दोरी) खेचतात
>> आणि त्यांची (दोरी) खेचतात
आणि त्यांची (दोरी) खेचतात >>>
आणि त्यांची (दोरी) खेचतात >>> भयंकर आहे हे वाक्य.
आता झक्की यायची वाट आहे फक्त.
आता झक्की यायची वाट आहे फक्त.
फो को करण्यापेक्षा ए वे ए ठि
फो को करण्यापेक्षा ए वे ए ठि ची तयारी करा..
आता झक्की यायची वाट आहे फक्त.
आता झक्की यायची वाट आहे फक्त. मी नक्की येणारच आहे २८ जानेवारीला. इथे आलो नाही कारण क्लोजेट उलथेपालथे करत होतो. भगवा शर्ट काहि सापडत नाहीये. हिरवंहि काही नाही! लेबर डे नंतर पांढरे कपडे घातले नि मुलीला कळले तर ती रागावेल. तेंव्हा मी निळे कपडे घालतो, तुम्ही इतर जण माझ्या भोवती भगवा, पांढरा नि हिरवा पोषाख घालून उभे रहा, नि आपण फोटो काढू!
कदाचित राजभोगमधे तिरंगी मिठाई मिळेल.
आणि कुणितरी ते वर लिहीलेले नीट करा. काय हे - दुसर्या ओळीत म्हंटले आहे २१ जानेवारी (तारिख? तारीख असे लिहीतात. मराठीत उर्दू शब्द नि तेहि चुकीचे! मराठी बरोबर उर्दूचे हि वाटोळे!!)
नि खाली मोठ्या लालभडक अक्षरात २८!
आणि येणार्यांची यादी सुद्धा बरोबर आहे की नाही हे बघा. अबेडेकर येणार नाहीयेत असे वाचल्याचे आठवते आहे.
नि साधी गोष्टः ते पिवळ्या लाल नि काळ्या अक्षरात एव्हढी मोठी सूचना आहे, तीच तिरंगी झेंड्याच्या चार रंगाची का करत नाही?
असो, खरे तर याचे सात आठ भाग करून लिहायला पाहिजे होते, म्हणजे हजारीकडे जोरात घोडदौड चालू आहे त्याला हातभार (की पायभार म्हणायचे?) लागला असता.
बुवा, उगाच झक्कींना चिडतील
बुवा, उगाच झक्कींना चिडतील म्हणता.
चिडलेतच ते, एव्हढे मोठे पोस्ट
चिडलेतच ते, एव्हढे मोठे पोस्ट नि अजून कुठेही 'भारत' नि 'पुणेकर' नाहित आलेले
नाही हो. बुवांना पक्के माहित
नाही हो. बुवांना पक्के माहित आहे, मला लाज म्हणून नाही. आय मीन, राग म्हणून नाही!
आत्तापासून ए. वे. ए. ठि.
आत्तापासून ए. वे. ए. ठि. संपेस्तवर भारत व पुणेकर या विषयांबद्दल अज्जिबात लिहिणार नाही!
आजचा इ-प्रसारणचा मराठी कार्यक्रम ऐका.
झक्की, तुमची नेमणूक नवीन
झक्की, तुमची नेमणूक नवीन ट्रिपवर होतेय. तुमच्या मनाची तयारी व्हावी म्हणून हिंट दिली
आत्तापासून ए. वे. ए. ठि.
आत्तापासून ए. वे. ए. ठि. संपेस्तवर भारत व पुणेकर या विषयांबद्दल अज्जिबात लिहिणार नाही! >> ए. वे. ए. ठि. संपेस्तवर भारत व पुणेकर या विषयांबद्दल अज्जिबात बोलणारही नाहि असे असते तर ए. वे. ए. ठि. ची उपस्थितीही वाढेल बघा
कुठे गेले सगळे.
कुठे गेले सगळे.
मंडळी, मी पण येणारे.. सकाळी
मंडळी, मी पण येणारे.. सकाळी दंतवैद्याची भेट आहे..१-४ मधे येउ शकेन.
चालेल, १-४ ही बारा गटगची
चालेल, १-४ ही बारा गटगची जेवायची वेळच असते.
अभिप्रा वेलकम.. पत्ता ई मेल
अभिप्रा वेलकम..
पत्ता ई मेल ने कळवला जाईल.
वा वा अभिप्रा! तुमची चित्रं
वा वा अभिप्रा!
तुमची चित्रं सुंदर असतात. तुम्हांला भेटायला आवडेल.
दंत वैद्याची भेट म्हणजे
दंत वैद्याची भेट म्हणजे जेवणार नसालच तुम्ही.
अभिप्रा, तुमचे ते कॉपर चित्र
अभिप्रा,
तुमचे ते कॉपर चित्र जाम म्हणजे जाम आवडल.
अनिलभाई,म्हणूनच समोशापुढचे
अनिलभाई,म्हणूनच समोशापुढचे प्रश्नचिन्ह सोयीस्करपणे दुर्लक्षित केलेय मी. (नवरा आणि मुलांना भरपायीसाठी आणू का त्यापेक्षा?)
जरुर जरुर. समोसे सगळ्याना
जरुर जरुर. समोसे सगळ्याना पुरुन उरतील,
Pages