बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय माधुरी! (कोण बरं या?)
बाराकरांना कशाला ते दिवे? (आमचे आम्ही लावतो की पुरेसे. :P)
आम्हांला मस्करी चालते. बोला बिन्धास्त. Happy

तिरंगी म ब, तिरंगी चटणी सॅंडविच , तिरंगी बिर्याणी,

ट्यू सांगत होती त्या ओगले आज्जींच्या पुस्तकात अजूनही रंगीबेरंगी रेसिपी सापडतील

झक्की, तुम्ही 'मी अण्णा हजारे' लिहिलेल्या त्या तिरंगी टोप्या भारतातून मागवून प्रत्येकाला एकेक द्या. त्यातून तुमचं भारतप्रेम, भ्रष्टाचाराविषयी राग, सगळं लोकांना दिसून येईल. Proud

स्वाती, अग मी रा रा गटग च्या वेळेस आम्हाला मिळालेल्या कॉमेंट्स बद्दल लिहिले Happy
http://www.maayboli.com/node/26150?page=2

आम्हाला हे दिवे मिळाले होते ना आमचे गटग ठरवतांना ..
बाकी काही नाही Happy
गटग ला शुभेछा!!

"मायबोलीचा संपूर्ण अनुभव घ्या, ए. वे. ए. ठि. ला या!"
झक्कींना भेटल्याशिवाय मायबोलीचा अनुभव पूर्ण होत नाही.

धन्यवाद.

आपण सगळे अनेकदा प्रत्यक्ष भेटलो असलो तरी मला तुमच्याबद्दल विश्वास आहे असे समजू नका. अजिबात नाही! Proud आर्च आणि हह वर असेल एकवेळ.

म्हणजे भाईंना का?
हळू हळू माबोवर फिंगर प्रिंटींग आणि आय स्कॅन्स वगैरे वापरुन लॉगिन व्हायची टेक्नॉलॉजी येईल.

झक्की आता स्वातीला असं लिहितीलः
'स्वाती_एफिशियन्सी_आंबोळे, कृपया नावनोंदणी करा. अहो नाहीतर ती नैना ठग लेंगे सारखी अवघड गाणी कोण म्हणणार?'

पालक, मिंटची पानं घालू.
कॅनीचा ईद आणि प्रजासत्ताक दिनाचा संगम साधायचा छुपा बेत मला लक्षात आलाय Proud

केशरी आणि पांढरा ठीक आहे पण हिरव्या रंगाचे काय असेल? चिकन? फिदीफिदी
पुदिन्याची चटणी टाका हिरव्या रंगा साठी.. ये चटनी बडी निराली, ये ना सिर्फ खाने के लिए बल्की लोगोंका चरित्र जानने के लिए भी बडी काम आता है Proud

तुम्ही बिर्याणीबद्दल विचारताय? खरंच माहीत नाही का? रेसिपी टाकलीय ना इथं!?? Proud
आणि बिर्याणीत चिकन कुठून आले? चिकन बिर्याणीभी कोई बिर्याणी है??

डिज्जे? चरित्र की धर्म? Proud

अन्कॅनी, आलं लक्षात. नुसत्या रेसिप्या बघून का त्रास करुन घ्यावा म्हणून पाहून न पाहिल्यासारखं करतो मी. Proud

Pages