बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, मलाही सगळ्यांना भेटायची खूप इच्छा आहे. मागच्या आठवड्यात स्नोमुळे काही ठरत नव्हते.

भाई , Biggrin

अभिप्रा, चित्रांची विक्री करता का तुम्ही ? करत असाल तर घेऊन या.

बिल्वा येणार आहे ना ?

वरच्या यादीतले व्हेज पदार्थ खाताना माझी आठवण काढली नाहीत तर पोटात दुखेल तुमच्या. Proud
बाकी पोष्टींचा पाऊस चालूद्या!

मागची पानं चाळत होते, वृत्तांत काय तीन रंग फासले की होइल पुरा, काय म्हणता?

आता मन लावून खायचं की पुण्यातल्या लोकांच्या आठवणी काढायच्या? आणि तसंही एवढं अबरचबर चापून पोटात दुखणारच ना? त्यामुळे तुमची आठवण न काढल्याने की अपचनाने हे ठरवणं कठीण आहे Proud

<<अभिप्रा, चित्रांची विक्री करता का तुम्ही ? करत असाल तर घेऊन या.>>

विशिष्ट शहर व्हर्जनः अभिप्रा, तुम्ही चित्रं भेटही देता का? देत असाल तर एकेक घेऊन या प्रत्येकाला.. Proud Light 1

प्रत्येकाची ओळख मायबोलीवरच्या नावाने, खर्‍या नावाने किंवा ड्यु आयडीनं करून देणार? वेबमास्तर नॉर्थ कॅरोलायना कल्लोळाला 'मी झक्की आहे' म्हणून ओळख करून देत होते. तर नितीनने 'मी .... आहे' असं सांगितलं. (हुशार लोकांनी गाळलेली जागा भरा) Wink

विशिष्ट शहर व्हर्जनः अभिप्रा, तुम्ही चित्रं भेटही देता का? देत असाल तर एकेक घेऊन या प्रत्येकाला..>> स.पे. व्हर्जन : प्रत्येक आयडीला भेट देणार का ? Lol

अभिप्रा, चित्रांची विक्री करता का तुम्ही ? करत असाल तर घेऊन या. >>
जोरदार अनुमोदन .

अन्कॅनी, माझ्याकडे आलीस शुक्रवारी रात्री तर शनिवारी आपण मिळून जाऊ मैत्रेयीकडे .

रुनी अजून भारतातून आली नाही का ?

>> स.पे. व्हर्जन : प्रत्येक आयडीला भेट देणार का ?

ही सपे-प्रकट-व्हर्जन. आणि सपे-मनोमन-व्हर्जन : चित्र कशाला? वाहून न्यायचा त्रास उगाच! ब्लॉगवर दिसतायत की. Proud

अनिलभाई, कुठे गी सगळे म्हणून काय विचारता? सगळे नुसते भांबावून, भंजाळून, भयंकर गोंधळून गेले आहेत. कारण..
आणि कुणितरी ते वर लिहीलेले नीट करा. काय हे - दुसर्‍या ओळीत म्हंटले आहे २१ जानेवारी (तारिख? तारीख असे लिहीतात. मराठीत उर्दू शब्द नि तेहि चुकीचे! मराठी बरोबर उर्दूचे हि वाटोळे!!) दिवा घ्या
नि खाली मोठ्या लालभडक अक्षरात २८!
आणि येणार्‍यांची यादी सुद्धा बरोबर आहे की नाही हे बघा. अबेडेकर येणार नाहीयेत असे वाचल्याचे आठवते आहे.

हे अजून असेच!

ही सपे-प्रकट-व्हर्जन. आणि सपे-मनोमन-व्हर्जन : चित्र कशाला? वाहून न्यायचा त्रास उगाच!

या स चा अ क ना. कु आ ब्लॉ?

नशीब आले बुवा लोक इथे. बारा वाजेस्तवर कुणाचा पत्ता नाही. विनोद वाचून झाले क्रिकेटवर बोलणे झाले आता काय भुक्कड कादंबरी वाचत बसावे लागते की काय असे वातले. (आय मीन, भुक्कड नावाची कादंबरी!)

भुक्कड कादंबरी वाचत बसावे लागते की काय असे वातले. (आय मीन, भुक्कड नावाची कादंबरी!) >> वातली का मग भुक्कड कादंबरी ? (आय मीन, भुक्कड नावाची कादंबरी!)

Pages