क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्यायला दोन दिवसांनी १३ सुटली! माबोच्या कृपेने! सुमेनिष, तुमच्या हिंटमुळे बरंच काम झालं. थेंक्यू बर्का! Happy

चौदा वर माझाच मूर्खपणा नडला. Sad

अवल, माझा आधीचा क्लू बघ ना.

मला तो मोनोपोलीचा बोर्ड नीट दिसेना. आता काय करू?

सुमेनिष, चौदा ए साठी तेच लॉजिक वापरायचे आहे का? हे चौदासाठी वापरले?

श्र, तुम किधर पहुंचे?

नंदिनी... १४ बी साठी एक लिस्ट मधली नावं बघायची आहेत. त्यातलं एक नाव उत्तर आहे.
आय होप हे थेट उत्तर नाहीये Wink

साक्षी..११ म्हणजे ट्रेन वाली लेव्हेल ना? इथले मागचे क्लु वाच आधी. त्या दिवशी एक ऐतिहासिक घटना घडली होती. ती ज्या जागेवर घडली होती,तिचा आकडा लिहायचा आहे. विकी जिंदाबाद Happy

चौदा सगळ्या सुटल्या - मस्त होत्या. "With every level I love you a little bit more" असं झालंय! बेस्ट आहे रे ही लोकं!

आता पंधरा! कुणी आहे कारे?

शप्प्थ्थ आता पर्यंत किमान चारदा ते टाकलं होतं. अगदी दुपारीच हे ट्राय केलं होतं पण Sad काय चूक होत होती देव जाणे. अगदी हेल्पलेस झाले होते. धन्स मामी

Pages