Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तारका समूह... ४था स्टार...
तारका समूह... ४था स्टार... विकी देवता प्रसन्न हो..
३६ लेव्हल्स आहेत याच्या....
३६ लेव्हल्स आहेत याच्या....
मला १६ वर क्लु द्या रे.
मला १६ वर क्लु द्या रे. आठवाड्याभराने खेळतोय, माहित नाही डोकं चालेल का
२ दिवस १२वरअड्कलेय. प्लिज मदत
२ दिवस १२वरअड्कलेय. प्लिज मदत करा.
ही लिंक. आज भारतीय
ही लिंक.
कोण कोण खेळणार? (गेल्या वर्षी भारतवारीमुळे वेळेत पूर्ण झाले नाही माझे.
तरी णिराश ण होता यावर्षी खेळनार. :फिदी:)
आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेचार वाजता 'क्लूलेस ८चा टीझर राउंड' लाँच होतो आहे.
खरा क्ल्युलेस ८ कधी सुरू
खरा क्ल्युलेस ८ कधी सुरू होणारे?
त्यांच्या फेबु पेजावरच्या
त्यांच्या फेबु पेजावरच्या माहितीनुसार आजपासून ८ आठवड्यांनी.
पानावरती क्लिकून झालं पन वाट काई गवसंना.
टीझर पण खतरा हाय. दुसर्या लेवलीलाच यावेळी आडकलीये म्या.
अगं म्या वाटलं की ते यवढंच
अगं म्या वाटलं की ते यवढंच हाय. थितपासून फुडं नंतर सुरू व्हनार. दुसर्याच्या फुडंबी हाय काय? मग मी बी आडकल्येय.
अरे देवा... टीझरला पण
अरे देवा...
टीझरला पण बर्यापैकी लेव्हल आहेत. मुख्य पुन्हा नं१पासून सुरू होणार. अर्थात या लेव्हल नसतील त्यात.
Follow the instructions what
Follow the instructions
what did u just do
change me
हम्म्म्म्म्म्म्म......
श्र, क्ल्युलेस ८ टीजर करता
श्र, क्ल्युलेस ८ टीजर करता वेगळा धागा काढ ना.
तुला काही पिक्चर दिसतंय का
तुला काही पिक्चर दिसतंय का दुसर्या लेवलवर? मला तर काहीच दिसत नाहीये.
वॉव ! श्रद्धा धन्स्स. या
वॉव ! श्रद्धा धन्स्स. या वेळेस बेडा पार लगा दे मैय्या

मामी मी पण Follow the instructions
what did u just do
change me वर अडकलेय
चेंज मी वर जस्ट्क्लिकटूगो
चेंज मी वर जस्ट्क्लिकटूगो असंही टाकून झालं....
Pages