Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नंदिनी, सुमेनिष विपु प्लिज
नंदिनी, सुमेनिष विपु प्लिज
अवल, सोप्पय ग बायो/
अवल, सोप्पय ग बायो/
च्यायला दोन दिवसांनी १३
च्यायला दोन दिवसांनी १३ सुटली! माबोच्या कृपेने! सुमेनिष, तुमच्या हिंटमुळे बरंच काम झालं. थेंक्यू बर्का!
देवचार, चौदाला मदत करा, तीन
देवचार, चौदाला मदत करा, तीन तास झाले मी मोनोपॉली खेळतेय.
अगं ते सगळं पाहून झालं. पण
अगं ते सगळं पाहून झालं. पण माझी काही तरी फालतू चूक होतेय....
देवचार मी १४बी वर. मस्त
देवचार

मी १४बी वर. मस्त लेवेल. मजा येतीये
सुमेनिष अगं तो क्लु तु १२
सुमेनिष अगं तो क्लु तु १२ साठी दिलायस ?
चौदा वर माझाच मूर्खपणा नडला.
चौदा वर माझाच मूर्खपणा नडला.
अवल, माझा आधीचा क्लू बघ ना.
मला तो मोनोपोलीचा बोर्ड नीट दिसेना. आता काय करू?
लोकहो, थेट लिहिणं टाळा प्लीज.
लोकहो, थेट लिहिणं टाळा प्लीज. कुणी कितीही वेळ अडकलात तरी.
अवलः हो..बारासाठी दिलंय
अवलः हो..बारासाठी दिलंय
मी १५ वर
मी १५ वर
नाहीच आलं शेवटी आता आजसाठी
नाहीच आलं शेवटी
आता आजसाठी टाटा. 
सुमेनिष, चौदा ए साठी तेच
सुमेनिष, चौदा ए साठी तेच लॉजिक वापरायचे आहे का? हे चौदासाठी वापरले?
श्र, तुम किधर पहुंचे?
इतके सगळे पुढे गेले? मला
इतके सगळे पुढे गेले?
मला कोणीतरी ११च हिंट द्याना... कालपासुन अडक्लेय.. 
नंदिनी... १४ बी साठी एक लिस्ट
नंदिनी... १४ बी साठी एक लिस्ट मधली नावं बघायची आहेत. त्यातलं एक नाव उत्तर आहे.
आय होप हे थेट उत्तर नाहीये
साक्षी इथले १६ अन १७ पान बघ
साक्षी इथले १६ अन १७ पान बघ
साक्षी..११ म्हणजे ट्रेन वाली
साक्षी..११ म्हणजे ट्रेन वाली लेव्हेल ना? इथले मागचे क्लु वाच आधी. त्या दिवशी एक ऐतिहासिक घटना घडली होती. ती ज्या जागेवर घडली होती,तिचा आकडा लिहायचा आहे. विकी जिंदाबाद
पाहीले अवल... तरी नाही नक्की
पाहीले अवल... तरी नाही नक्की काय टाकायचे ते कळत? डेट आहे का?
सोको महत्वाचा
सोको महत्वाचा
हे म्हणजे व्यसनच झालय. किती
हे म्हणजे व्यसनच झालय. किती वेळा वाचलं .पण जीव काही सुटत नाही !
अवल, सुमेनिष विपू प्लीज
अवल, सुमेनिष विपू प्लीज
मी १६ वर
मी १६ वर
सुमेनिष, अवल विपु बघ ना जरा..
सुमेनिष, अवल विपु बघ ना जरा..
चौदा सगळ्या सुटल्या - मस्त
चौदा सगळ्या सुटल्या - मस्त होत्या. "With every level I love you a little bit more" असं झालंय! बेस्ट आहे रे ही लोकं!
आता पंधरा! कुणी आहे कारे?
चौदा मध्ये मोनोपोली खेळायचं
चौदा मध्ये मोनोपोली खेळायचं म्हणजे काय????
अवल शिप सुटली का?
अवल शिप सुटली का?
म्हणजे मोनोपोली खेळायचं!
म्हणजे मोनोपोली खेळायचं! निकाल फासे किती पडलेत त्यावर उत्तर अवलंबून आहे!
नाही अजून
नाही अजून
शप्प्थ्थ आता पर्यंत किमान
शप्प्थ्थ आता पर्यंत किमान चारदा ते टाकलं होतं. अगदी दुपारीच हे ट्राय केलं होतं पण
काय चूक होत होती देव जाणे. अगदी हेल्पलेस झाले होते. धन्स मामी
अवल विपु. देवचार ते सात सात
अवल विपु.
देवचार ते सात सात पकडून खेळायचं काय? एकतर तो बोर्ड दिसत नाहीये.
Pages