क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साक्षी :जसं क्लुलेस लिहिताना एक अक्षर आपण मुद्दाहून चुकीचं लिहितो, तसंच अजून एका अक्षराच्याबाबतीत गडबड होऊ शकते ना ?

देवचार...मला सातव्यासाठी क्लु द्या ना. अवलने एवढं सांगुनही कळत नाहीये. आज डोकं चालायच्या मूडमध्ये दिसत नाहीये माझं Proud

७ मधील दोन माणसांचं आणि सोकोमधील हिंटचं कनेक्शन आहे बघा!

आणि ती दोन माणसं व तिसरं चित्र एकत्र करून आपल्या 'बेष्ट फ्रेंड'चं दार ठोठाऊन पाहा. उत्तर मिळेल.

>>>>आणि ती दोन माणसं व तिसरं चित्र एकत्र करून आपल्या 'बेष्ट फ्रेंड'चं दार ठोठाऊन पाहा. उत्तर मिळेल.

काहिही उपयोग नाही..... उत्तराचा आणि चित्राचा काहि एक सम्बन्ध नाहि......

सुमेनिष, do you watch movies??? adventure movies?? and follow which movies are upcoming?? this will save you some time.

>> काहिही उपयोग नाही..... उत्तराचा आणि चित्राचा काहि एक सम्बन्ध नाहि.....

कनेक्शन तसं सटल नाहीये पण मला तसंच मिळालं होतं उत्तर आणि सर्व क्लज वर नीट विचार केल्यास त्यातलं कनेक्शन पटतं. चांगली लेव्हल होती ही.

८ चा क्लू बर्‍यापैकी सटल आहे. सोको मिसलीडिंग ठरू शकतो.

नवव्या लेव्हेल साठी म्हणे 'x' शोधायची गरज नाहीये...फक्त 'y' शोधायचा..सगळं ट्राय केलं, अजुन अडकलीये..सोकोतला क्लु बरोबर आहे का त्याचा?

अवल..नवव्यासाठी 'x' शोधु नकोस, सोको मधे दिल्याप्रमाणे फक्त 'y' शोध आणि रोमन मधे कनव्हर्ट करुन उत्तर टाक.
मी १०व्या वर.

छे छे इतके गाढव उत्तर मला कधीच सुचले नसते !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
धन्य आहे ! मला वाटते हे आता पर्यंतचे सर्वात सोप्पे उत्तर !
दहावीत !

Pages