Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुमेनिष माझा १७:२८ चा
सुमेनिष माझा १७:२८ चा प्रतिसाद बघ
साक्षी :जसं क्लुलेस लिहिताना
साक्षी :जसं क्लुलेस लिहिताना एक अक्षर आपण मुद्दाहून चुकीचं लिहितो, तसंच अजून एका अक्षराच्याबाबतीत गडबड होऊ शकते ना ?
९ पार,पण दहाव्यात अडकलोय, तीन
९ पार,पण दहाव्यात अडकलोय, तीन स्टार, उर्सा मेजर, जीझस....कोणी क्लू देतं का क्लू!!!
आगाऊ प्लिज हेल्प. मी अडकलेय
आगाऊ प्लिज हेल्प. मी अडकलेय नवव्यावर दुपारपासून, प्लिज काही क्लू द्या
अवल विपु प्लिज आज जवळ जवळ
अवल विपु प्लिज
आज जवळ जवळ अख्खा दिवस एकावरच अडक्लेय 
क्लू फॉर ९ - लिंकचे हेडींग,
क्लू फॉर ९ - लिंकचे हेडींग, युआरएलमधल्या क्लूमधले सिंबॉल आहेत!
आगाऊ ८ पण ....
आगाऊ ८ पण ....
धन्स आगाऊ, बघते साक्षी विपु
धन्स आगाऊ, बघते
साक्षी विपु
अहं, नाही जमते आगाऊ नेक्स्ट
अहं, नाही जमते आगाऊ
नेक्स्ट क्लु प्लिज :हावरट, ढ बाहुली:
य्येस्स्स्स. आता आठवी लेवल.
य्येस्स्स्स. आता आठवी लेवल.
गुड गिरी. लवकर नववीत या, अन
गुड गिरी. लवकर नववीत या, अन मला त्याचं उत्तर सांग
नाय बा, काय बी कळंना... आता
नाय बा, काय बी कळंना... आता बाकीच उद्या
बेस्ट ऑफ लक्क सगळे 
चला मी पण बाय उद्या बघू
चला मी पण बाय
उद्या बघू "पानं उलटायचं " 
कोणाला क्लू हवेत बोला! (१३
कोणाला क्लू हवेत बोला! (१३ पर्यंतच. पुढे फोचलो नाय अजून.. :D)
देवचार...मला सातव्यासाठी क्लु
देवचार...मला सातव्यासाठी क्लु द्या ना. अवलने एवढं सांगुनही कळत नाहीये. आज डोकं चालायच्या मूडमध्ये दिसत नाहीये माझं
७ मधील दोन माणसांचं आणि
७ मधील दोन माणसांचं आणि सोकोमधील हिंटचं कनेक्शन आहे बघा!
आणि ती दोन माणसं व तिसरं चित्र एकत्र करून आपल्या 'बेष्ट फ्रेंड'चं दार ठोठाऊन पाहा. उत्तर मिळेल.
>>>>आणि ती दोन माणसं व तिसरं
>>>>आणि ती दोन माणसं व तिसरं चित्र एकत्र करून आपल्या 'बेष्ट फ्रेंड'चं दार ठोठाऊन पाहा. उत्तर मिळेल.
काहिही उपयोग नाही..... उत्तराचा आणि चित्राचा काहि एक सम्बन्ध नाहि......
सुमेनिष, do you watch movies??? adventure movies?? and follow which movies are upcoming?? this will save you some time.
काय माहितीतलं उत्तर होतं
काय माहितीतलं उत्तर होतं सातव्याचं! बराच वेळ गेला इथे. आता ८ व्या वर.
>> काहिही उपयोग नाही.....
>> काहिही उपयोग नाही..... उत्तराचा आणि चित्राचा काहि एक सम्बन्ध नाहि.....
कनेक्शन तसं सटल नाहीये पण मला तसंच मिळालं होतं उत्तर आणि सर्व क्लज वर नीट विचार केल्यास त्यातलं कनेक्शन पटतं. चांगली लेव्हल होती ही.
८ चा क्लू बर्यापैकी सटल आहे. सोको मिसलीडिंग ठरू शकतो.
नवव्या लेव्हेल साठी म्हणे 'x'
नवव्या लेव्हेल साठी म्हणे 'x' शोधायची गरज नाहीये...फक्त 'y' शोधायचा..सगळं ट्राय केलं, अजुन अडकलीये..सोकोतला क्लु बरोबर आहे का त्याचा?
देवचार १३ बापरे ! अभिनंदन
देवचार १३ बापरे ! अभिनंदन !
मला नवव्याचे काही सांगा , काही कळतच नाहीये.............
अवल..नवव्यासाठी 'x' शोधु
अवल..नवव्यासाठी 'x' शोधु नकोस, सोको मधे दिल्याप्रमाणे फक्त 'y' शोध आणि रोमन मधे कनव्हर्ट करुन उत्तर टाक.
मी १०व्या वर.
छे छे इतके गाढव उत्तर मला
छे छे इतके गाढव उत्तर मला कधीच सुचले नसते !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
धन्य आहे ! मला वाटते हे आता पर्यंतचे सर्वात सोप्पे उत्तर !
दहावीत !
सुमेनिष त्याही पेक्षा सोपे
सुमेनिष त्याही पेक्षा सोपे आहे ते
वायला एक्स मध्ये कन्ह्वर्ट करा 
काँग्रॅट्स अवल! देवचार,
काँग्रॅट्स अवल!
देवचार, १०व्याला अडकलोय, क्लू द्या प्लीज!!!!!!
नववी लेव्हल हॅपॉशी संबंधित
नववी लेव्हल हॅपॉशी संबंधित आहे का?
अकरा
अकरा
आगाऊ थॅक्स सप्तर्षींना
आगाऊ थॅक्स
सप्तर्षींना शोध्लस ?
श्रद्धा, नाही . वरचे माझे दोन प्रतिसाद नाही बघितलेस का ?
मी पण अकरा वर.
मी पण अकरा वर.
मी पण ११ वर ...
मी पण ११ वर ...
Pages