Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अवल, रिव्हर्स इमेज सर्च.
अवल, रिव्हर्स इमेज सर्च. टिनआय तुमचा मैतर.
निलिमा, सोको बघ.
श्रद्धा कितिदा क्लिक केले ते
श्रद्धा कितिदा क्लिक केले ते दिसत नाहेये काहितरी क्लु दे.
क्लुलेस ब्लॉगग्ज मध्ये सान्गतायेत कि अक्चुली खेळा.
फ्लॅट अर्थ, व्हिक्टोरियाइ इ
फ्लॅट अर्थ, व्हिक्टोरियाइ इ वरुण सारं जग फिरले, अगदी HMSमध्येही बसले ..........
रामा आता हे टिन आय काय ? ए मी
रामा आता हे टिन आय काय ? ए मी फारच अनपढ आहे बरं का
हा हा ते इमेजवरून सर्चायचं ना
हा हा ते इमेजवरून सर्चायचं ना ? ते करून तर इअतकं फिरले. पण तू म्हणतेस तो पहिल्यांदा केलेला प्रयोग कोणता ?
अवल..टिनआय रि इमेज सर्च करुन
अवल..टिनआय रि इमेज सर्च करुन देतं.
१२ व्याला एका जहाजाचं नाव अपेक्षित आहे बहुतेक आणि एच.एम.एस शी त्याचा संबंध नाही.
मला पण अजुन सापडलंय नाही
फ्लॅट अर्थचा इतिहास का नै
फ्लॅट अर्थचा इतिहास का नै बघत?
निलिमा जर क्लिक करता येत नसेल, टेक्स्ट बॉक्स नसेल तर कशी पुढे जातेस?
धन्स, तास खाल्ला १४ ने. पहिले
धन्स, तास खाल्ला १४ ने. पहिले १० ३ तासात झाले मायबोलीच्या कृपेने.
आता १४ आ
जेऊणाले. अवल विपु बघ आणि
जेऊणाले.
अवल विपु बघ आणि डिलीट कर.
निलिमा विपु बघ प्लीज.
निलिमा विपु बघ प्लीज.
.
.
मामी एक क्लु एका लॅन्ग्वेज
मामी एक क्लु एका लॅन्ग्वेज मध्ये २ नम्बर नाहित
ओके. धन्स निलीमा. आता पुन्हा
ओके. धन्स निलीमा. आता पुन्हा प्रयत्न करते.
मामी, राईट ट्रॅक पण निलिमा
मामी, राईट ट्रॅक पण निलिमा म्हणतेय ते बरुबर आहे. मामी, निलिमा पोस्ट एडिटा. पुढच्यांसाठी फार सोपं होतंय.
मामी, तू क्लूची एखादी महत्त्वाची जागा मिस करतेयस का?
श्र, बहुधा नक्कीच. आता सगळं
श्र, बहुधा नक्कीच.
आता सगळं मिळालय. पण उत्तरात नक्की काय अपेक्षित आहे? भाषेचा काय संबंध?
११ चे सर्व क्लु मिळाले .....
११ चे सर्व क्लु मिळाले ..... पण कसला नंबर ते समजत नाहिये.....
कुणि मदत करेल का?
एक तर MTNL ची रविवारचि नाटक सुरु झालित....
तुला क्लू कुठे मिळ्तात त्या
तुला क्लू कुठे मिळ्तात त्या सगळ्या जागा विचारात घेतल्यास?
श्र मी १३ वर दमलेय. सांगच
श्र मी १३ वर दमलेय. सांगच प्लीज विपुत.
श्र सांग ग. अनेक प्रयत्न
श्र सांग ग. अनेक प्रयत्न केलेत.
१३ वर मीपण अडकलेय, मामी
१३ वर मीपण अडकलेय, मामी खेळताय का?
छे छे. हा अगदी मूर्खपणा झाला
छे छे. हा अगदी मूर्खपणा झाला माझा. एक छोटीसी स्पेलिंग मिस्टेक होत होती म्हणून इतका वेळ सगळ मिळूनही मी गोंधळलेली.
श्र धन्यवाद.
मी चौदावर आले आहे आत्ताच
मी चौदावर आले आहे आत्ताच नंदिनी.
लईच रोम्यांटिक लेवल हुती.
लईच रोम्यांटिक लेवल हुती. हुर्द्याचा कचरा झाला पार.
चौदावर दिवेलागणी चालू.
१३ ला भाषा आहे का?
१३ ला भाषा आहे का?
आहे का कुणी ? मामी , श्रद्धा,
आहे का कुणी ? मामी , श्रद्धा, नंदिनी?
मी आहे. डोकेफोड करतेय देवा,
मी आहे. डोकेफोड करतेय
देवा, भाषेचा संबंध आहे. ईमेज नेम नीट बघा.
अवलः पुढचा नंबर एका भाषेत
अवलः पुढचा नंबर एका भाषेत लिहायचा आहे १३ साठी.
नंदिनी...चौदा वर एनी लक? लहानपणीचा मोनोपली खेळायला लागतोय
मी अजूSSSSSSन १२ वरच आहे
मी अजूSSSSSSन १२ वरच आहे
विपु बघ
सहाच्या सहा भाषा वापरून
सहाच्या सहा भाषा वापरून झाल्या
देवा, स्पेलिंग मिस्टेक होतेय
देवा, स्पेलिंग मिस्टेक होतेय का बघा? सरळ विकीपेजवरचं अथवा गूगलवरचं कॉपी पेस्ट करून बघा.
अवल. बाराव्या लेव्हलसाठी तुला क्लू हवाय? इतिहास विषय ना तुझा? त्या सीक्रेटवालं चित्र तिथे नाहीच आहे असे समज आणि क्लू सर्च कर. वेबपेजमधे मोठ्ठा क्लू आहे.
Pages