क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा कितिदा क्लिक केले ते दिसत नाहेये काहितरी क्लु दे.
क्लुलेस ब्लॉगग्ज मध्ये सान्गतायेत कि अक्चुली खेळा.

अवल..टिनआय रि इमेज सर्च करुन देतं.
१२ व्याला एका जहाजाचं नाव अपेक्षित आहे बहुतेक आणि एच.एम.एस शी त्याचा संबंध नाही.
मला पण अजुन सापडलंय नाही Uhoh

फ्लॅट अर्थचा इतिहास का नै बघत?

निलिमा जर क्लिक करता येत नसेल, टेक्स्ट बॉक्स नसेल तर कशी पुढे जातेस?

.

मामी, राईट ट्रॅक पण निलिमा म्हणतेय ते बरुबर आहे. मामी, निलिमा पोस्ट एडिटा. पुढच्यांसाठी फार सोपं होतंय.

मामी, तू क्लूची एखादी महत्त्वाची जागा मिस करतेयस का?

११ चे सर्व क्लु मिळाले ..... पण कसला नंबर ते समजत नाहिये.....
कुणि मदत करेल का?

एक तर MTNL ची रविवारचि नाटक सुरु झालित....

छे छे. हा अगदी मूर्खपणा झाला माझा. एक छोटीसी स्पेलिंग मिस्टेक होत होती म्हणून इतका वेळ सगळ मिळूनही मी गोंधळलेली. Sad

श्र धन्यवाद.

अवलः पुढचा नंबर एका भाषेत लिहायचा आहे १३ साठी.

नंदिनी...चौदा वर एनी लक? लहानपणीचा मोनोपली खेळायला लागतोय Happy

देवा, स्पेलिंग मिस्टेक होतेय का बघा? सरळ विकीपेजवरचं अथवा गूगलवरचं कॉपी पेस्ट करून बघा.
अवल. बाराव्या लेव्हलसाठी तुला क्लू हवाय? इतिहास विषय ना तुझा? त्या सीक्रेटवालं चित्र तिथे नाहीच आहे असे समज आणि क्लू सर्च कर. वेबपेजमधे मोठ्ठा क्लू आहे. Happy

Pages