क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीव्हर्स इमेज सर्च ही काय भांगड आहे ते प्लीजच विस्कटून सांगणे. >>>जनरली गुगल इमेज मध्ये नावावरुन इमेजेस मिळतात, याच्या विरुध्द म्हणजे रीव्हर्स इमेज सर्च. इमेज देवुन त्याच्या नावासंबंधी माहीती लिस्ट मिळते.
Google Image मध्ये जेथे आपण सर्चसाठी टायपतो तेथे उजव्या कोपर्‍यात कॅमेराचा आयकन आहे त्यावर क्लिक करुन बघा, लक्षात येईल. Happy

हॅम्सटर आणि गिबरिइश दोघाचेही सर्चेस कुठेच घेऊन जाईनात नेट त्यातून भयंकर स्लो झालय. एखादे पान उघडेस्तोवर नेट गायब, श्या!!

श्र... इमेज सर्च साठी गुगल वापर...

७ व्या साठी इमेज चे तुकडे करुन ते सर्च करा... आणि मिळालेली नावं एकत्र सर्च करा..

६ वी पार!!!
७ व्यात अल कपोन, मॅगलन, गोईंग अरांऊंड अर्थ, आणि २४ 'टायटल्स' एवढं गोळा झालेय, पण त्या रॉकेट्/मिसाईलचा धागा जुळेना, प्लीज हेल्प.

आगाऊ, तू रॉकेटचा वापर कशासाठी करशील?

गिरीकंद, नंदिनी 'पॉवरपॉइंटच का?' इस्के बारे मे सोचो. डीकोडर मिळाला का नाहीतर?

डीकोडर मिळाला का नाहीतर?>>> डीकोडर नाहीच मिळत आहे.
गूगलभाऊनी वैतागून एकदा नो रीझल्ट्स असे दाखवले. Sad मला डीकोडर शोधण्यासाठी काय सर्च करू ते तरी सांगा अ‍ॅट लिस्ट. Sad

नंदिनी- त्या लेव्हल च्या सोर्स कोड म्धे डिकोडर चे नाव आहे. नाहिच तर त्या लेवेहल च्या पेज वर इमेज चे नाव सुद्धा तेच आहे.
लेव्हल ७ वर बरेच सर्च रीझल्ट्स ताकुन झाले पण ईल्ल्ला

नंदू, सायफर नावांची लिस्ट बघ. त्यातला एक वापरायचाय. त्याचा डिकोडर शोध.

आगाऊ, तो दुसरा माणूस मॅगलान नाही.

साक्षी, अगं म्हण गं Happy
जसं क्लुलेस लिहिताना एक अक्षर आपण मुद्दाहून चुकीचं लिहितो, तसंच अजून एका अक्षराच्याबाबतीत गडबड होऊ शकते ना ? Happy

Pages