क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की आन्सर बार मध्येच टाकायच आहे ना? >>>साक्षी, उत्तर लिहायला कोठे कोठे जागा दिली आले शोधा.
"योग्य" जागी उत्तर लिहायचे आहे. Wink

अरे ते केव्हाचंच केलंय मी. त्या माहितीतले बरेच शब्द वापरून झाले. पण समहाऊ मला योग्य उत्तर गवसत नाहीये. Sad

हे भगवान अस होत होय ... काखेला कळसा गावाला वळसा .. Happy धन्स गिरिकंद
आता ५ वी ... Happy

५ वी लेव्हल पार.. अतिविचार केल्याने २ तास वाया.. Sad
श्र तुला उत्तर माहीतेय.. जास्त कॉम्प्लिकेट करु नकोस! Proud

अरे देवा... मघाशी बहुधा मी ते उत्तर टाकलं तेव्हा साईट मंदावलेली. काहीच झालं नाही म्हणून मी त्यावर फुली मारली. Sad

Pages