Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
mala ha khel kasa khelayacha
mala ha khel kasa khelayacha te saga, please.
रीव्हर्स इमेज सर्च ही काय
रीव्हर्स इमेज सर्च ही काय भांगड आहे ते प्लीजच विस्कटून सांगणे. >>>जनरली गुगल इमेज मध्ये नावावरुन इमेजेस मिळतात, याच्या विरुध्द म्हणजे रीव्हर्स इमेज सर्च. इमेज देवुन त्याच्या नावासंबंधी माहीती लिस्ट मिळते.
Google Image मध्ये जेथे आपण सर्चसाठी टायपतो तेथे उजव्या कोपर्यात कॅमेराचा आयकन आहे त्यावर क्लिक करुन बघा, लक्षात येईल.
हॅम्सटर आणि गिबरिइश दोघाचेही
हॅम्सटर आणि गिबरिइश दोघाचेही सर्चेस कुठेच घेऊन जाईनात नेट त्यातून भयंकर स्लो झालय. एखादे पान उघडेस्तोवर नेट गायब, श्या!!
श्र... इमेज सर्च साठी गुगल
श्र... इमेज सर्च साठी गुगल वापर...
७ व्या साठी इमेज चे तुकडे करुन ते सर्च करा... आणि मिळालेली नावं एकत्र सर्च करा..
साहवी लेव्हल. :( देवा,
साहवी लेव्हल.
देवा, काहीतरी समोर आहे आणि मी ते मिस करतेय.
मी अजुन ८ व्या वरच काहीच
मी अजुन ८ व्या वरच
काहीच कळत नाहीय???
नंदिनी, सेम हिअर.
नंदिनी, सेम हिअर.
६ वी पार!!! ७ व्यात अल कपोन,
६ वी पार!!!
७ व्यात अल कपोन, मॅगलन, गोईंग अरांऊंड अर्थ, आणि २४ 'टायटल्स' एवढं गोळा झालेय, पण त्या रॉकेट्/मिसाईलचा धागा जुळेना, प्लीज हेल्प.
आगाऊ, तू रॉकेटचा वापर कशासाठी
आगाऊ, तू रॉकेटचा वापर कशासाठी करशील?
गिरीकंद, नंदिनी 'पॉवरपॉइंटच का?' इस्के बारे मे सोचो. डीकोडर मिळाला का नाहीतर?
कालपासून ५ वर अडकल्येय. (सर्व
कालपासून ५ वर अडकल्येय. (सर्व हिंट्स वाचुनही!). मदत करा कोणीतरी प्लीज!
डीकोडर मिळाला का नाहीतर?>>>
डीकोडर मिळाला का नाहीतर?>>> डीकोडर नाहीच मिळत आहे.
मला डीकोडर शोधण्यासाठी काय सर्च करू ते तरी सांगा अॅट लिस्ट. 
गूगलभाऊनी वैतागून एकदा नो रीझल्ट्स असे दाखवले.
रॉकेटचा वापर- युद्धात, उपग्रह
रॉकेटचा वापर- युद्धात, उपग्रह पाठवायला,
मॅगलन उपग्रह आहे . पण मग यात कपोन कुठे बस्तोय?
हेल्प फॉर ८ प्लीज.. कुठे काय
हेल्प फॉर ८ प्लीज.. कुठे काय करायचय कळत नाहीय??
साक्षी मला ८ वर ने मग
साक्षी मला ८ वर ने मग बघू!!!!!!!!!!!!!!
आगावा, मला सहा साठी मदत कर.
आगावा, मला सहा साठी मदत कर. मी तुला आठवर मदत करेन
नंदिनी- त्या लेव्हल च्या
नंदिनी- त्या लेव्हल च्या सोर्स कोड म्धे डिकोडर चे नाव आहे. नाहिच तर त्या लेवेहल च्या पेज वर इमेज चे नाव सुद्धा तेच आहे.
लेव्हल ७ वर बरेच सर्च रीझल्ट्स ताकुन झाले पण ईल्ल्ला
आगाऊ... त्या तिघांतला कॉमन
आगाऊ... त्या तिघांतला कॉमन शोधुन + सोर्स कोडवरुन गुगल करा
श्या मला काम आहे आता, ३ ला
श्या मला काम आहे आता, ३ ला बघू
नंदू, सायफर नावांची लिस्ट बघ.
नंदू, सायफर नावांची लिस्ट बघ. त्यातला एक वापरायचाय. त्याचा डिकोडर शोध.
आगाऊ, तो दुसरा माणूस मॅगलान नाही.
मूर्ख मुलगी. (मीच आणि कोण?)
मूर्ख मुलगी. (मीच आणि कोण?) आता तरी सहावी पार होइल
श्या मला काम आहे आता, ३ ला
श्या मला काम आहे आता, ३ ला बघू
वोप्पे, ७वी पार!! समद्यास्नी
वोप्पे, ७वी पार!! समद्यास्नी धन्स, कपोनने वैताग नुस्ता!
कालपासून ५ वर अडकल्येय. (सर्व
कालपासून ५ वर अडकल्येय. (सर्व हिंट्स वाचुनही!) :(. मदत करा कोणीतरी प्लीज!
अरे आज कोणी खेळत नाहीय का ??
अरे आज कोणी खेळत नाहीय का ??
हाय ! नवव्याला काही क्लू द्या
हाय ! नवव्याला काही क्लू द्या राव
रावी, अगदी ऑब्व्हिअस उत्तर
रावी, अगदी ऑब्व्हिअस उत्तर शोध, आपण फार खोलात जातो कधी कधी
आलं एक्दाचं!
आलं एक्दाचं!
अवल मला 8 ची हिँट सांगा ना...
अवल मला 8 ची हिँट सांगा ना... किती वेळ झाला त्यातच अडकलेय
नक्की कुठे टायपाचय नी काय...
साक्षी, अगं म्हण गं जसं
साक्षी, अगं म्हण गं

जसं क्लुलेस लिहिताना एक अक्षर आपण मुद्दाहून चुकीचं लिहितो, तसंच अजून एका अक्षराच्याबाबतीत गडबड होऊ शकते ना ?
६व्या साठी काहीतरी शॉल्लीड
६व्या साठी काहीतरी शॉल्लीड क्लु द्या रे कोणीतरी.
Pages