क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लु च वाक्य १ दा परत वाच.. स्पेशली उत्तरार्ध >>
वाचल ग, पण नं आहे की शब्द?? आणि आन्सर बार मध्येच टाकायचा ना?

चिउ कॅरेक्टरचं नाव आणि ते वाक्य मिळुन गुगल करा..डायलॉग आहे हा.. 'योग्य' जागी उत्तर लिहा.

XX is the word टाइप्स.

गिरी, हिम्स्कुल मी पण Sad

नुतन क्लु च वाक्य १ दा परत वाच.. स्पेशली उत्तरार्ध. रुबिक क्युब ला अप्लाय कर.

Pages