क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चौथ्या लेव्हलने डोक्याचा भुगा केलाय. कित्ती कित्ती शब्द टाकून पाहिले. तो एपिसोडही मिळाला युट्युबवर पण तरीही नाहीच.

मला चवथ्या लेव्हलला काहीच सापडत नाहीये... कुठे टाकायला लागेल ते माहिती आहे.. पण काय तेच माहिती नाही.. Sad

मामी, तिला घे सामील करून खेळात. Happy

मी अजून पाचवरच. नेट फारच इस्लो आहे.

गिरीकंद, त्यांनी दिलंय त्याचं नाव. अजून कशाला द्यायचं? Proud

Pages