Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक!
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया.
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाचवर अडिकलो की राव !
पाचवर अडिकलो की राव !
दुसर्यासाठी मदत विपुमधे
दुसर्यासाठी मदत
विपुमधे लिहा.
नंद्या ५ च्या काही क्लुसाठी
नंद्या ५ च्या काही क्लुसाठी त्यांचा ब्लॉग बघा..
मी पण ५ व्यात अडकलेय,.
मी ३ रीत अडकलेय ,हेल्प प्लीज
मी ३ रीत अडकलेय ,हेल्प प्लीज .
२ च उत्तर कुथे तकव तेच कळत
२ च उत्तर कुथे तकव तेच कळत नाही
अजुनही २ वरच नक्की कुठे
अजुनही २ वरच
नक्की कुठे एडीटायचय???
sakshi369 क्लु च वाक्य १ दा
sakshi369 क्लु च वाक्य १ दा परत वाच.. स्पेशली उत्तरार्ध
चिऊ, विपुमधे लिहि. अजिब्बात
चिऊ, विपुमधे लिहि. अजिब्बात सुचत नाहिये. मेंदूला गंज चढला.
क्लु च वाक्य १ दा परत वाच..
क्लु च वाक्य १ दा परत वाच.. स्पेशली उत्तरार्ध >>
वाचल ग, पण नं आहे की शब्द?? आणि आन्सर बार मध्येच टाकायचा ना?
मी_चिऊ , ३ री लेव्हलसाठी
मी_चिऊ , ३ री लेव्हलसाठी हेल्प प्लीज .
नंदिनी विपु पहा.
नंदिनी विपु पहा.
धन्स, लाज वाटली स्वतःची. असो.
धन्स, लाज वाटली स्वतःची. असो.
तिसरीच काही कळ्ळ तर मला पण
तिसरीच काही कळ्ळ तर मला पण कळवा
मी_चिऊ , २ री लेव्हलसाठी
मी_चिऊ , २ री लेव्हलसाठी हेल्प प्लीज, कुठे एडीट करु?
अग मलाहि ते उत्तर नव्हत आल ,
अग मलाहि ते उत्तर नव्हत आल , उअगाचच बाकि सगळे शब्द शोधत होते , ३ री लेव्हल हेल्प प्लीज .
चौथ्या लेवलवर अडकलोय. काहीच
चौथ्या लेवलवर अडकलोय. काहीच लक्षात येत नाहिए.
२ री साठी मदत करा
२ री साठी मदत करा
सॉरी आताच आले. नियती २ री
सॉरी आताच आले.
नियती २ री साठी वेब पत्ता,..
मला ४ थी च कळत नाहिये
मला ४ थी च कळत नाहिये
कॅरेक्टर च नाव कुठे लिहायचय.
५ व्यात वाईट्ट अडकलेय, श्र तु
५ व्यात वाईट्ट अडकलेय, श्र तु सोल्व केलंस का? नंद्या?
चिंगी ४थी साठी क्लु देना..
चिंगी ४थी साठी क्लु देना..
३ री लेव्हल हेल्प प्लीज .
३ री लेव्हल हेल्प प्लीज .
गिरी कॅरॅक्टर मिळालं पण पुढे
गिरी कॅरॅक्टर मिळालं पण पुढे काहीच नाही...
चिउ कॅरेक्टरचं नाव आणि ते
चिउ कॅरेक्टरचं नाव आणि ते वाक्य मिळुन गुगल करा..डायलॉग आहे हा.. 'योग्य' जागी उत्तर लिहा.
XX is the word टाइप्स.
वाचल ग, पण नं आहे की शब्द??
वाचल ग, पण नं आहे की शब्द?? आणि आन्सर बार मध्येच टाकायचा ना?>> शब्द. हो.
हिम्सकुल, मी पण तेथेच अडकलोय.
हिम्सकुल, मी पण तेथेच अडकलोय.
आणि आन्सर बार दिसत नसेल
आणि आन्सर बार दिसत नसेल तर.......
गिरी, हिम्स्कुल मी पण नुतन
गिरी, हिम्स्कुल मी पण
नुतन क्लु च वाक्य १ दा परत वाच.. स्पेशली उत्तरार्ध. रुबिक क्युब ला अप्लाय कर.
२ रीत आन्सर बार नाहीय चिऊडी
२ रीत आन्सर बार नाहीय
चिऊडी मदत कर ना
कोणाच्या वडिलांशी संबंध आहे
कोणाच्या वडिलांशी संबंध आहे का???
Pages