Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कामाच्या तडाख्याने पूर्ण वेळ
कामाच्या तडाख्याने पूर्ण वेळ जमेल की नाही माहित नाही परंतु मायबोलीकरांना भेटायला आवडेल.
अजय, तुम्हाला इमेल केली आहे.
अजय,
तुम्हाला इमेल केली आहे.
खालिद, तुम्हाला इमेल केली
खालिद,
तुम्हाला इमेल केली आहे.
माझा लेक कल्लोळाला येणार आहे.
माझा लेक कल्लोळाला येणार आहे. इतर कोणाची बच्चे कंपनी येणार आहे का?
स्वाती आदित्य येतोय, अजयही
स्वाती
आदित्य येतोय, अजयही येणार आहेत तेव्हा एक मोलीक्युलर गॅस्ट्रोनॉमीचा प्रयोग नक्की व्हायलाच हवा.
हो, तो त्याच आशेने येतोय.
हो, तो त्याच आशेने येतोय.
अरे तो केल्यावर खावा लागेल
अरे तो केल्यावर खावा लागेल अशी अट नसतेना?
असते ना! (मी इतर लोक खातील
असते ना!
(मी इतर लोक खातील याच आशेने येते आहे. :P)
(मी इतर लोक खातील याच आशेने
(मी इतर लोक खातील याच आशेने येते आहे.>>>
हो ना, सारखं आपणंच काय व्हिक्टीम बनायचं.
(No subject)
माझ्याकडे किट आहे अजून ओपन न
माझ्याकडे किट आहे अजून ओपन न केलेलं. माझी लेक ते किट कधी उघडेल याची वाट पहात आहे. तेव्हाच ओपनिंग सेरेमनी होउन जाउ दे.
एक शाम मोलीक्युलर
एक शाम मोलीक्युलर गॅस्ट्रोनॉमी के नाम.
येवढं खालल्यावर खरं
येवढं खालल्यावर खरं मॉलिक्युकलर पेक्षा टिट्युलर गॅसट्रॉनॉमीची काळजी पडली पाहिजे.
बुवा जायच्या आधीच खायची बात
बुवा जायच्या आधीच खायची बात
ते बिचारे तिकडे जाऊन खायच्या
ते बिचारे तिकडे जाऊन खायच्या विचारानेच दमलेत आत्तापासून. बुवा, तुम्ही फार काही खायचा विचारही मनात आणू नका. डायवरगिरी करायचीये तुम्हांला.
अजय तिकडे दोन चारशे डॉलर खर्च
अजय तिकडे दोन चारशे डॉलर खर्च करून हे प्रयोग खायला गेले होते कुठल्याश्या फॅन्सी ठिकाणी. आणि तुम्हाला इथे हातात मिळणार आहे तर कसली नाटकं
सायो, तरी बरं तू प्यासेंजर
सायो, तरी बरं तू प्यासेंजर नाहीयेस ते, नाहीतर प्रवासभर तुला तु क दिले असते, डायवरचं खाणं काढलं म्हणून.
बुवा, तुम्ही एकटेच गाडीहाके
बुवा, तुम्ही एकटेच गाडीहाके का? भाई येत नाहीयेत?
>>>बुवा, तुम्ही एकटेच
>>>बुवा, तुम्ही एकटेच गाडीहाके का?
बस फुल्लो काक्या आणि बुवा.
असं झालं तर मी नक्की बशीत फोन करेन.
भाई आले नाही तर बशीत एकटेच मुलगा!
बुवा, तुम्ही जपूनच असा (
बुवा, तुम्ही जपूनच असा ( जिवाला)
भाई आले नाही तर बशीत एकटेच
भाई आले नाही तर बशीत एकटेच मुलगा! फिदीफिदी बस फुल्लो काक्या आणि बुवा. फिदीफिदी >>>>

मृ.. तुला असुरी आनंद होतोय का ?
असुरी तर नाही म्हणता येणार,
असुरी तर नाही म्हणता येणार, पण उत्तम करमणुकीच्या आशेमध्ये (उदा: बु. हा.) माफक आनंद होतो आहे.
बु हा?
बु हा?
१२ दिवस राहिले. अजूनही वेळ
१२ दिवस राहिले. अजूनही वेळ गेलेली नाही. लवकर बुकींग करा.
अरे असं बोलू नका. मी भाईंना
अरे असं बोलू नका. मी भाईंना लै लाप्या लावल्यात, मा धोत्राला एकटा सोडू नका म्हणून.
भाईंना तुमच्या धोत्राची द्या
भाईंना तुमच्या धोत्राची द्या आली का?
बुवांचे हाल.
बुवांचे हाल.
जो नही आयेगा, वो पछताएगा.
जो नही आयेगा, वो पछताएगा.
मी भाईंना लै लाप्या
मी भाईंना लै लाप्या लावल्यात
>>> मला हे "पाप्या"च दिसलं आधी .. :p
बुवा, कल्लोळानंतर (मानसिक)
बुवा, कल्लोळानंतर (मानसिक) श्रमपरिहाराकरता एडिसनला येणार का? गॉसिपही ऐकायला मिळेल तुमच्याकडनं.
Pages