Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बशीचा रूट, टायमिंग कोण टाकेल
बशीचा रूट, टायमिंग कोण टाकेल का ? माझा ' जमणारच नाही ' चा निर्धार डळमळायला लागलाय
वाटेत कुठले पार्क अॅण्ड राईड मला सोयीचे पडेल ? ( अजून ग्रिंच ला विचारले - आपलं सांगितले नाहीये )
शोनू डीसीला ये
शोनू डीसीला ये
कल्लोळाला येsssssssss
कल्लोळाला येsssssssss <<<
अंजली, यावरून ' कोल्हापूरची आंबाबाई गोंधळा ये' आठवलं.
कल्लोळाला एखादं असं गीत रचून सादर करा.
.... .... कल्लोळा ये स्मित
मृण्मयी | 6 May, 2011 - 10:07
अँजीबाईचा गोंधळ! फिदीफिदी
अंजली | 6 May, 2011 - 10:09
party0007.gif
फिदीफिदी
संपादन
वैद्यबुवा | 6 May, 2011 - 10:11
हाहा एक नंबर स्मायली.
भावाच्या लग्नाला गेलो तेव्हा गोंधळात समोर बसलेल्या बाईंच्या अंगात आलं होतं. फुल्ल मजा!
लालू | 6 May, 2011 - 10:12
धन्यवाद, कळवीन. शिळे डब्यात द्या.
मृण्मयी | 6 May, 2011 - 10:15
>>>बाईंच्या अंगात आलं होतं.
बुवा, प्लीज डोंट गेट मी स्टर्टेड विथ गॉडेस कमिंग इन्टु बॉडी स्टोरीज. मी किस्से सुरू करेन अशाने.
अँजे, आता पुरे. मुंडुक दुखेल.
टण्या | 6 May, 2011 - 10:18
कल्लोळाला ये भवाने, कल्लोळाला ये!!
उदो गं अँजे उदो
उदो गं अँजे उदो
पार्ल्याईचा उदो, भवाने
ब्रेफाईचा उदो
मेन्युआईचा उदो भवाने
फॉर्बिडनचा उदो
सिंडरेला | 6 May, 2011 - 10:18
मृण्मयी प्लीज सांग किस्से. शुक्रवार सत्कारणी लागेल फिदीफिदी
टण्या, खो खो
वैद्यबुवा | 6 May, 2011 - 10:20
दुखेल नाही मोडून पडेल. मलाच त्या स्मायली कडे आता बघवत नाहीये.
आता बोललीच आहेस तर एक किस्सा सांगून टाक आणि बोनस म्हणून कॉलनीतल्या आजींचा पण एखादा टाक. लाँग टाईम, यु सी... फिदीफिदी
भवाने???? ह्या कोण? फिदीफिदी
अंजली | 6 May, 2011 - 10:20
टण्या, फक्त भवानी कोण ते सांग.
फिदीफिदी
संपादन
डुआय | 6 May, 2011 - 10:22
नाह. एखादं ब्रिटनीच गाणं हवं मॉडर्न गोंधळाला डोळा मारा
टण्या | 6 May, 2011 - 10:27
भवानी, भ.मे. ही नावे जाहीर करायची नसतात.. ज्याला त्याला जे-जो-जी हवी आहे ते फिट करावे फिदीफिदी
मिलिंदा | 6 May, 2011 - 10:27
अंजली, तुमच्या गावात मासे आहेत का ? कल्लोळाचा कण्टाळा आला तर बघायला ?
टण्या | 6 May, 2011 - 10:32
मला एकदम डोळ्यासमोर समस्त पार्ल्याक्का घुमताहेत आणि बुवा/भाई वगैरे बाजूला तुणतुणं/ढोलकं (ते गोंधळ्यांचा - बुगुबुगु आवाज करणारं), डफलीवर ताल धरताहेत असं चित्र डोळ्यासमोर आलं..
मृण्मयी | 6 May, 2011 - 10:32
सिंडीच्या चाबी भरण्याचा मान ठेवून..
किस्से शिळेच आहेत. चवीत बदल झाला तरी पचवून घ्यावेत.
हां तर काय सांगत होते, नाग्पुरात आमच्या कॉलनीतली जनता फार धार्मिक, भाविक वगैरे. त्यातले काही स्वयंपाक आटपून झाल्यावर किंवा हापिसासमोरच्या ठेल्यावर दिवसभर पान चघळून झाल्यावर उरलेल्या वेळेला सत्कारणी लावणारे अल्ट्राधार्मिक लोक देवदेवतांना अंगात येण्याचं आमंत्रणं देऊन एरवी मरगळलेल्या कॉलनीत चैतन्य आणायचे. बरं सीझनप्रमाणे देवही बदलायचे. रामाच्या नवरात्रात राम, दत्ताच्या नवरात्रात दत्त, देवीच्या नवरात्रात अंबाबाईपासून छुटपुट फारश्या माहिती नसलेल्या देव्यांपर्यंत सगळे अंगात.
तर अशा नवरात्राच्या दिवसांत एका काकांच्या अंगात एकविरा की कुणी देवी आली. दुसर्याच एका काकींच्या अंगात आंबाबाई. मग देवळासमोर घागरी फुंकण्याचा कार्यक्रम झाला. दोन देव्यांची एकमेकींशी ओळख पटली. बर्याच वर्षांनी भेटल्या असाव्यात. त्यामुळे त्यांनी एकमेकींना कडकडून मिठी मारली. मग काय विचारता, एकविरा (काकांच्या) बायकोने आंबाबाईच्या झिंज्या धरायचं बाकी होतं. सॉल्लिड मजा.
आता दुसरं..
आंबाबाई जरा चालूच होत्या. अशाच एका नवरात्रात त्यांनी आणखी एका (अंगात नो देव) काकांचा हात धरून नाचायचा प्रयत्न केला. पण लागलीच त्या काकांच्या सौ समोर येऊन, "सटवे, खबरदार यांचा हात पकडलास तर! पुन्हा देवीचं नख देखीळल अंगात येणार नाही अशी सोय करून ठेवीन." असं काहीतरी म्हणाल्या. देवी खाडकन उतरली.
अंजली | 6 May, 2011 - 10:32
मिलींदा,
भरपूर मासे, पक्षी, हिरवाई सगळ्ळं आहे.... फिदीफिदी
संपादन
सिंडरेला | 6 May, 2011 - 10:33
खो खो
वैद्यबुवा | 6 May, 2011 - 10:35
हाहा नं १ आधी ऐकला होता किस्सा. काय एकेक विनोदी लोकं असतात भारतात.
गजानन | 6 May, 2011 - 10:38
मृ, हाहा
कल्लोळात कुणाच्या अंगात आलं तर मायबोलीवरचे कोणकोणते आयडी अंगात येतील? फिदीफिदी
मृण्मयी | 6 May, 2011 - 10:41
गजानन, लै भारी. अॅक्च्युअली हा चांगला खेळ होऊ शकतो : अंगात आलेल्या आयड्या ओळखा.
अंजली, बट्मोगर्याचे रोप
अंजली,
बट्मोगर्याचे रोप असले तर मला हवे आहे.
तुम्ही येताय ना गटगला सुमंगल?
तुम्ही येताय ना गटगला सुमंगल?
सुमंगल, बटमोगर्याचे बघते
सुमंगल, बटमोगर्याचे बघते मिळतय का पण शक्यत कमी वाट्तेय. त्याऐवजी मोगर्याचा दुसरा एक प्रकार मिळतोय Royal Jasmine म्हणून तो घेतला तर चालेल का?
रुणी, मी नक्की येत आहे. एकटी
रुणी, मी नक्की येत आहे. एकटी आले तर तुमच्या बरोबर नहितर सकुटुंब (४जण) कारने येउ.
अंजली, बघुन तरी कळत नाहिये. पण घेउन ठेवलस तर छानच.
आभार,
सुमंगल
सुमंगल ताई.. त्याच विकेंड
सुमंगल ताई.. त्याच विकेंड पासून फ्रेंच ओपन आहे.. बघणार की नाही तुम्ही ?
पराग, फ्रेंच ओपन, अर्थातच.
पराग, फ्रेंच ओपन, अर्थातच. चारी ग्रॅण्ड स्लाम्स बघतेच बघते मी. तेथे भेटु.
मोगर्याची झाडं वाट पहात आहेत
मोगर्याची झाडं वाट पहात आहेत

अंजली, मला पण...(मोगरा)
अंजली, मला पण...(मोगरा)
गटगला खूप खूप शुभेच्छा
गटगला खूप खूप शुभेच्छा
पुढच्या शनिवारी या वेळेस
पुढच्या शनिवारी या वेळेस बाराची बस आलेली असेल. वेमा आलेले असतील. डीसीकर येण्याच्या मार्गावर असतील. ६ दिवस राहिले ....
मंडळी, वासंतिक कल्लोळाच्या
मंडळी,
वासंतिक कल्लोळाच्या संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम माझ्याकडे ठरवला आहे. मी आणि अंजली तशा सख्ख्या शेजारणीच आहोत. अंजलीचं घर माझ्या घरापासून पाचच मिनिटांच्या अंतरावर आहे.
विस्तारित गटग म्हणालात तरी चालेल.:) किंवा गोंधळात गोंधळ च्या धर्तीवर कल्लोळात कल्लोळ
तर थोडक्यात, आमची तयारी झाली आहे. तुमची?
अंजली, झाले शेवटी नक्की.
अंजली,
झाले शेवटी नक्की. आम्ही ४ जण येत आहोत. ३ मोठे आणि १ किशोर (१४ वर्षाचा). त्यांना फारसे मराठी कळत नाही, पण, सगळ्यात सामावुन जातात. माझ्या इकडच्यांना मी एक मराठी गाणे देखिल शिकवले आहे. बघुया म्हणतात का.
भेटुया मग,
सुमंगल
अंजली, मेनु टाक बरे शनिवारी
अंजली, मेनु टाक बरे शनिवारी सकाळी, दुपार, संध्याकाळ काय काय आहे ?
सुमॉ तुमचा पण मेनू येऊ देत -
त्यावर पण थोडा कल्ला होइल ?
मी बहुतेक येणार आहे - कोणाला मसाले / बिया / पुस्तकं हवी असतिल तर कळवा लवकर .
मला येणं नाही जमते.. मज्जा
मला येणं नाही जमते..
मज्जा करा सगळे.. मी फोन करेन गटगच्या दिवशी..
सुमाँकडेपण जेवण का? वा वा.. मी आलो असतो तर आपलं मिनी एचडीए गटग झालं असतं..
सुमॉ ते तुमचं सखुबत्त्यावर झब्बू दिलेलं लोणचं करा... भारी होतं ते !
पराग कसलं गुणी बाळ आहे.
पराग कसलं गुणी बाळ आहे. स्वतःला न मिळो तो बत्ता, पण इतरांना मिळावा म्हणून केलेला त्याच्या जिवाचा आटापिटा लक्षात घ्या.
सुमॉ, वर्हाडी मेनू? (उत्तर होकारार्थी असल्यास जिवाला फार फार यातना होतील.)
मृ, ये की मग. अजून वेळ
मृ, ये की मग. अजून वेळ आहे.:)
पराग, मला अहो जाहो केल्याबद्दल तुझा निषेध. आला असतास तर मी (इतकी )म्हातारी नाही हे तरी कळलं असतं तुला
मी (इतकी )म्हातारी नाही <<
मी (इतकी )म्हातारी नाही << म्हणजे किती आहेस.. ?
मेधा, येतेय? वा वा.. मेन्यू:
मेधा, येतेय? वा वा..
मेन्यू: बार्बेक्यू (तंदूरी) चिकन, व्हेज बिर्याणी, ग्रील्ड (तंदूरी) पनीर ......... ही फक्त झलक
मधुरीमा, पग्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तो मला(ही) खेडवळ म्हणतो :फिदी:.
मृ, पग्या, बाकीचे अटलांटाकर,
मृ, पग्या, बाकीचे अटलांटाकर, यायचं मनावर घ्या जरा. लालूच्या नेबरहूडवाल्यांनी त्यांच्यावर कम्प्लेंटी केल्याचं ऐकिवात नाही. आता अंजलीचे अन सुमॉचे नेबर्स तरी कुरबुर करतील का ते पहायला हवं
मला(ही) >>>> म्हणजे अजून कोण
मला(ही) >>>> म्हणजे अजून कोण आहे खेडवळ ?
सुमॉ.. ते ठरवून नाही केलं.. झालच अपोआप.. !! फिकर नॉट. तू म्हातारी नाहीस हे समजलं..
शोनू..
बाराची बस बुक व्हनार आज!
बाराची बस बुक व्हनार आज!
म्हणजे अजून कोण आहे खेडवळ ?
म्हणजे अजून कोण आहे खेडवळ ? >>> फचिनमामा
(अजून कुणी असेल ते तुलाच माहिती ;))
स्वाती, शाळेला नाही जायचं हि
स्वाती, शाळेला नाही जायचं

हि बघा बाराची बस. पलीकडच्या खिडकीतली माणसं दिसत नाहीयेत. (आधीच सांगितलेलं बरं)
हि कोण ओळखा

आणि हे कोण आहे सांगा बरं

आणि हे

अंजली, मी सहा मिनिटं पुढे
अंजली, मी सहा मिनिटं पुढे आहे.
लालूनंतरची मंडळी कळली नाहीत. हत्तीवरून कोण? (उंटावरचे शहाणे का? :P)
स्वाती ऊंटावरचे शहाणे>>>
स्वाती
बाकी लोक कोण ते इथे आल्यावर कळेलच 

ऊंटावरचे शहाणे>>> बरोबर ओळखलस
आपले डायवरबुवा राहिलेच की
झक्की येणार असते तर हा बम्पर
झक्की येणार असते तर हा बम्पर स्टिकर लावणार होतो आम्ही :
आधी यन सी ला पोहोचू, मग खुब
आधी यन सी ला पोहोचू, मग खुब दबाकर पियेंगे.
(आता सुचना येऊ द्यात)
Pages