Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमेरिकेला जग म्हणणारे जातीचे
अमेरिकेला जग म्हणणारे जातीचे अमेरिकन
छाने जाहिरात 
मोरारजी देसाई और प्रभाव. कभी
मोरारजी देसाई और प्रभाव. कभी नही. (तुला नरेन्द्र मोदी म्हणायचे आहे बहुदा.:) )
ध्या? काय वाचतोयस नेमकं. >> इन्विजिबल मॅन
केदार, बरोबर आहे बुवांचं.
केदार, बरोबर आहे बुवांचं. मोरारजी देसाई संदर्भ पाणीपुरी भय्या प्रकरणाशी रिलेटेड आहे.
बुवा, बरोबर ना?
अंजली, रिक्षा छाने.
क्रेक्ट सायो !!!!! बरोब्बर
क्रेक्ट सायो !!!!! बरोब्बर वलकलस!
मास्टर कार्ड इन्स्पायर्ड
मास्टर कार्ड इन्स्पायर्ड जाहिरात आवडली, वृत्तान्त -फोटोज पण असेच मसालेदार कॅप्शन सह टाका:).
वरच्या लिस्टमध्ये साजन आणि
वरच्या लिस्टमध्ये साजन आणि लावण्यखणी मंडळी कोण आहेत?
वरच्या लिस्टमध्ये साजन आणि
वरच्या लिस्टमध्ये साजन आणि लावण्यखणी मंडळी कोण आहेत?
मी पण तोच विचार करत होते, नवीन मंडळी का ही ?
<<
अंजली चे ड्यु आय असतील ..
अंजली चे ड्यु आय असतील .. लोकांची उत्सुकता ताणली जावी म्हणून अवतरले असतील .. :p
वा वा भारी
वा वा भारी
ज्ञाती गटगच्या वेळी भारतात
ज्ञाती गटगच्या वेळी भारतात असणार आहे ना, वरच्या यादीत तिचे नाव नोंदवलेले दिसतय.
अंजली पोस्टर मस्तय.
सिंडे, आवताण सगळ्या जगातल्या
सिंडे,
आवताण सगळ्या जगातल्या लोकांना आहे. आता कोणी कल्लोळासाठी खास भारतातून/इतर देशातून आलेले असतील तर?
(No subject)
ड्रेस कोड आहे का? असल्यास काय
ड्रेस कोड आहे का? असल्यास काय आहे?
ड्रेस कोड? ह्म्म.. मागे ठरवला
ड्रेस कोड? ह्म्म.. मागे ठरवला होता तेव्हा फक्त स्वाती आणि भाईंनीच पाळला होता ना? मग यावेळेस काय करायचं?
बाकीच्यांनी पाळायचा.
बाकीच्यांनी पाळायचा.
स्वाती, म्या पण तेच लिवायला
स्वाती, म्या पण तेच लिवायला आलु व्हतो.
यावरुन काही सुचते का पहा
यावरुन काही सुचते का पहा -
http://www.statesymbolsusa.org/North_Carolina/NC-state-symbols.html
काय आहे त्यावर पाळणार की नाही ते ठरेल.
आमच्या राज्याच्या रंगाचा
आमच्या राज्याच्या रंगाचा ड्रेस कोड ठेवू यात. सोपा आणि सुटसुटीत
लाल आणि निळया रंगाचे कपडे.
जिन्स आणि वर मायबोलीचा मरुन
जिन्स आणि वर मायबोलीचा मरुन शर्ट.
अर्रे! जाहिरात मस्तच आहे! मी
अर्रे! जाहिरात मस्तच आहे! मी पाहिलीच नाही की (जोक्स मारण्याच्या नादात! :P)
आमच्या छोट्याशा गावात
आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल >> मज्जॉय तुमची..
अंजली, मस्त जाहिरात.
अंजली, मस्त जाहिरात.
अंजली, मस्त केलंयस पोस्टर
अंजली, मस्त केलंयस पोस्टर (नेहमीप्रमाणेच). तुमच्या गटगला आमच्या (लांबून) शुभेच्छा.
अर्रे सही! पोस्टर, जाहिरात
अर्रे सही! पोस्टर, जाहिरात वगैरे... मस्त हां एकदम अंजली.
कल्लोळाला अनेक अनेक शुभेच्छा! भरपूर खा-प्या आणि भरपूर गॉसिप करा
सही आहे जाहिरात. एकदम टीजींग
सही आहे जाहिरात. एकदम टीजींग कँपेनमध्ये शोभेलशी.

कल्लोळकरांना माझ्या शुभेच्छा.
आता फक्त red carpet आणि
आता फक्त red carpet आणि Paparazzi तेवढे राहिले वाटत!!!
योगी, फुलांच्या पायघड्या
योगी, फुलांच्या पायघड्या चालतील का?
अग मी इथलाच आहे तेव्हा मी उलट
अग मी इथलाच आहे तेव्हा मी उलट तुला मदतच करिन पण Maayboli-wood चे star येणार आहेत ना वेगवेगळ्या स्टेट मधुन...
अंजली अॅड मस्त आहे
अंजली अॅड मस्त आहे नेहमीप्रमाणे
अॅड सही आहे अंजली. वरच्या
अॅड सही आहे अंजली. वरच्या हेडरमध्ये टाकता येइल का?
Pages