Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वसंत आऽऽला
वसंत आऽऽला
आमच्याकडे काही वसंताबिसंता
आमच्याकडे काही वसंताबिसंता आलेला नाही!
मी कल्लोळाला येणार आहे.
बुवा, तुम्ही आणि मी नक्की बशीत.
काय शिळ्या बातम्या सांगता ??
काय शिळ्या बातम्या सांगता ?? आमच्या इथे वसंता येऊन जुना झाला.. पाकळ्या पडायला पण लागल्या.. कोण कुठे वाट बघतय म्हणे ?
चला २ डोकी फिक्स झाली. भाई,
चला २ डोकी फिक्स झाली.
भाई, झक्की, देसाई (नाही म्हंटलेत ते आधी पण जमेल तितक्या लापि लावण्यात येतील) मै, सायो, पन्ना, नात्या .. लवकर कळावा. प्रज्ञा नं ९ना पण विचारा. वृंदाताईंना इमेल धाडायला पाहिजे.
तिकडे रेस्ट ऑफ द वर्ल्डं मधून, सिंडी, फचिन, असाम्या? है क्या और कोई?
वसंता आला! नक्की.
वसंता आला! नक्की.
अर्र, काय बुवा, मी येत
अर्र, काय बुवा, मी येत नाहीये. माझं डोकं यावेळी धरु नका. मला जवळच्या जवळची गटग झेपतील.
अरे फक्त यन सी आहे म्हणून
अरे फक्त यन सी आहे म्हणून लांबचं धरु नकोस. रविवारी सकाळी किंवा थोडं उशीरा पर्यंत बारात असू. आता धरु का डोकं?
कोण कुठे वाट बघतय म्हणे ? >>>>>> बरोबर आहे, आमच्या इथे बळच चेष्टा म्हणून सगळी झाडं पालवी साईड इन आणि पाळं मुळं साईड आऊट अशी जमीनीत खुपसून ठेवली आहेत.
नाही बुवा. नका धरु.
नाही बुवा. नका धरु.
अरे अरे. १३ मे ते १५ मे ला
अरे अरे. १३ मे ते १५ मे ला मी डीअरबॉर्न, मिशिगनमधे.
सौ.च्या खास मैत्रिणीच्या मुलाचे लग्न.
तुम्ही सर्वजण मजा करा.
बस निघाली बरं का... लवकर लवकर
बस निघाली बरं का... लवकर लवकर आपली जागा धरा.
हे आपले डायवरबुवा, एकदम तैयार हायती

ते खिडकीत दिसताहेत ते कोण
निळा रुमाल फडकवणारे बुवा आणि
निळा रुमाल फडकवणारे बुवा आणि मागच्या शिटांवर पिवळी पन्ना आणि गुलाबी बो वाली स्वाती. बशीच्या दुसर्या बाजूच्या खिडकीत तिची तनहाई पण आहे.
मी वसंतसेनेत सामील होतोय.
मी वसंतसेनेत सामील होतोय.
धन्यवाद अजय! बाकी लोकांनी
धन्यवाद अजय!
बाकी लोकांनी लवकर लवकर नावनोंदणी करा.
२२ दिवस राहिले.
२२ दिवस राहिले.

(No subject)
सांस्कृतिक कार्यक्रम ठरले का?
सांस्कृतिक कार्यक्रम ठरले का?
अंजली, अत्तापासून काचा पुसून
अंजली, अत्तापासून काचा पुसून काय उपयोग? पुन्हा पुसाव्या लागतीलच ना.
अंजली.. मेन्यू ठरव आधी.. काचा
अंजली.. मेन्यू ठरव आधी.. काचा थोड्या खराब असल्यातरी चालतील..
पग्या मेन्यू सरप्राईज आहे.
पग्या मेन्यू सरप्राईज आहे. काचा तर आधी पुसल्या पाहिजेत. माझ्या घराच्या स्वच्छतेवर लेख येईल नाहीतर
पग्या मेन्यू सरप्राईज आहे.
पग्या मेन्यू सरप्राईज आहे. काचा तर आधी पुसल्या पाहिजेत. माझ्या घराच्या स्वच्छतेवर लेख येईल नाहीतर
<<
काचा तर आधी पुसल्या पाहिजेत.
काचा तर आधी पुसल्या पाहिजेत. माझ्या घराच्या स्वच्छतेवर लेख येईल नाहीतर >>>> ओह.. म्हणजे आर्च येणारे का गटगला?
कल्लोळातील अस्वच्छतेच्या
कल्लोळातील अस्वच्छतेच्या निमित्तने...
बुवांनीं, कल्लोळाला दतेम
बुवांनीं, कल्लोळाला दतेम ब्लॅक मध्ये विकला तर मी कल्लोळातील अराजकतेच्या निमित्ताने लिहीन ..
म्हणजे आर्च येणारे का
म्हणजे आर्च येणारे का गटगला?>>>>>> हेपण सस्पेन्समधे
लवकर लवकर तयारी करा ...गटगला
लवकर लवकर तयारी करा ...गटगला येण्याची.
२० दिवस राहिले.
१३ मे चुकीची तारीख आहे. ह्या
१३ मे चुकीची तारीख आहे. ह्या दिवशी मी भारतात चाल्लोय. नेमकी हीच तारीख शोधून काढल्यामुळे माझ्या पत्रिकेतील ग्रह तुम्ही आधीच तपासले असल्याचा मला दाट संशय येत आहे. असा अनुल्लेख केल्याबद्दल पाणीपुरी खाऊन पोषण करणेत येईल.
असा अनुल्लेख केल्याबद्दल
असा अनुल्लेख केल्याबद्दल पाणीपुरी खाऊन पोषण करणेत येईल.>>>>>>
मोरारजी देसाईंचा खुप प्रभाव पडलाय का सध्या? काय वाचतोयस नेमकं. 
.
.
(No subject)
Pages