Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कल्लोळास गेलेले एकदम वर परत
कल्लोळास गेलेले एकदम वर परत जाणार ?
I'm going, going. I'm gone to
I'm going, going. I'm gone to Carolina in my mind..
ऐका इथे - http://www.youtube.com/watch?v=6dimDXTOf94&feature=related
इकडून तिकडून येणारे वाटेत व्हर्जिनियात मुक्काम करु शकतात.
अंजली, मी लिहून ठेवतेय हं
अंजली, मी लिहून ठेवतेय हं तुझी प्रॉमिसेस् .. नंतर शहानिशा केली जाईल .. :p
सशल, शहानिशा इथे प्रत्यक्ष
सशल,
शहानिशा इथे प्रत्यक्ष येऊन केल्यास ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद घेणे.
अंजली, मेमोरियल डे ला यायला
अंजली, मेमोरियल डे ला यायला जमेल असं वाटत नाही. तुम्ही सगळे मजा करा..
कबाब असल्यास माझ्यावाटचे खा !
पग्या, तारिख बदलते आहे गटगची.
पग्या, तारिख बदलते आहे गटगची. २ किंवा १ आठवडा आधीची तारिख ठरवत आहे.
सिंडे, डोळे फिरवू नकोस (आणि घाबरू नकोस). वर जाताना म्हणजे नॉर्थला परत जाताना असं वाच.
मला यायला जमणार नाही पण
मला यायला जमणार नाही पण एमरल्डच्या एक दोन ज्या काय माळा देण्यात येतील त्या बाराकरांबरोबर पाठवाव्यात. बाकी काही नको. धन्यवाद.
तारीख पक्की करा.
तारीख पक्की करा.
अंजलीचं बाळ काही बाळसं धरत
अंजलीचं बाळ काही बाळसं धरत नाहीये.
सायो, माझं नाही, मायबोलीच्या
सायो,
माझं नाही, मायबोलीच्या वासंतिक कल्लोळाचं म्हण. आता त्या बाळाला खाऊपिऊ घालायची जबाबदारी ज्यांच्यावर होती तेच...
तारीख बदलली आहे.
तारीख बदलली आहे.
तारीख/वेळ: 13 May, 2011 -
तारीख/वेळ:
13 May, 2011 - 18:00 - 15 May, 2011 - 17:00
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
२८-२९-३० मे २०११
नक्की काय आहे ग ?
तारीख/वेळ: 13 May, 2011 -
तारीख/वेळ:
13 May, 2011 - 18:00 - 15 May, 2011 - 17:00
तारीख पक्की का? चला..
तारीख पक्की का? चला..
ओके. तारखा ठरल्या आहेत ना
ओके. तारखा ठरल्या आहेत ना आता? बदलु नका.
त्यामुळ माझ ५०/५० धरा. यायची खुप इच्छा आहे. त्यामुळ जास्तीतजास्त प्रयत्न करीन.
मला १३/१४ ला येण्याच जमवण कठीण वाटतय.
१५ चा सप्ताहांत जमत नाही.
१५ चा सप्ताहांत जमत नाही. मापी असावी.
मेन्यू: शाकाहारी आणि
मेन्यू: शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार असतील.

शाकाहारी शामी कबाब



अस्सल खव्याचे गुलाबजामून
अस्सल खव्याचे गुलाबजामून

काय तोंपासू फोटो आहेत! चला
काय तोंपासू फोटो आहेत!

चला बशीचं ठरवा पटापट.
मी ह्यांच्याशी बोलुन ठरवते.
मी ह्यांच्याशी बोलुन ठरवते. जर हे येउ शकत असतिल तर ठिक नाहितर लिफ्ट घ्यावी लगेल. सांगते मी लवकर.
लालू आणि रूनी येत आहेत.
लालू आणि रूनी येत आहेत.
अंजली, मस्त गुजा...
अंजली, मस्त गुजा...
अखेर तारीख पक्की झाली
अखेर तारीख पक्की झाली वाटत!!!
मी हजेरी लाविन....
Charlotte व जवळच्या area मधुन कोणि येणार असल्यास अकत्र जाण्याचा program करता येइल...
(No subject)
सेलीब्रेशनची तयारी जोरात सुरू
सेलीब्रेशनची तयारी जोरात सुरू आहे...
आलाss, वसंत ऋतू आ ssला..
आलाss, वसंत ऋतू आ ssला..
अरे बारा, न्यु यॉर्क,
अरे बारा, न्यु यॉर्क, शिट्टीच्या लोकांनी त्यांची डोकी ठिकाणावर.. आपलं हजर राहणार आहेत का ते कळवा लवकर. आता फार दिवस नाही राहिले. होस्टीणबाईंशी कालच वार्तालाप झालाय. जरा पुष्कळ लांब प्रवास आहे त्यामुळे ट्राय स्टेटचीच बस काढूयात का? नान्स्टाप यन सी!
अंजलीचं म्हणणं आहे शुक्रवारी निघावे आणि तेच सोयिस्कर वाटतय. शुक्रवारी संध्याकाळी/रात्री ८ पर्यंत जरी निघालो तरी १० तासाचा प्रवास गृहित धरुन सकाळचे सहा वाजतील पोहोचायला. परतीच्या प्रवासाबद्दल आता बोलायला नको.
बुवा, मी माझा हेड काऊंट
बुवा, मी माझा हेड काऊंट 'येणार नाही' म्हणून आधीच डिक्लेअर केलाय हां. बाकीच्या मंडळींना गुराखी गुरं हाकतात तसं आतापासूनच हाकायला लागा.
परतीच्या प्रवासाबद्दल आता बोलायला नको.>>> म्हणजे बस काय अनलिमिटेड वेळेकरता बुक करायची का काय?
सायो, तू डिक्लेअर केलय आणि
सायो, तू डिक्लेअर केलय आणि ह्याचा अर्थ तू येणार नाहीयेस असा थोडीच होतो. अजून बरेच दिवस बाकी आहेत.
असो, नंब्र लावा लवकर, म्हणजे त्या हिशोबानी गाडी ठरवायला.
इकडे वसंता आलाय बरं का.
इकडे वसंता आलाय बरं का. कल्लोळाला येणार्या लोकांची वाट बघतोय.
Pages