न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तर बा. रा. तून माझ्या माहितीप्रमाणे, मी, पन्ना, सायो, नात्या, वैद्यबुवा, कांदेपोहे असे सहा लोक आहेत, एक दोन अजूनहि असतील. म्हणजे दोन गाड्यांचा कफिला जाईल. पण मी चालवणार नाही. कारण मी रस्ता चुकतो. सरळ दक्षिणेकडे जा, म्हंटल्यावर मी फ्लोरिडाला पोचणार, म्हणजे वाटेतून मृण्मयि, पराग, सशल, मधुरिमा, लालू, रुनि,शोनू, इ. सगळ्यांना घेऊन ऑगस्टमधे आमच्याकडच्या ए. वे. ए. ठि. ला वेळेवर पोचू!

Lol

>> सरळ दक्षिणेकडे जा, म्हंटल्यावर मी फ्लोरिडाला पोचणार
नशीब अटलांटिक समुद्रात घालणार नाही म्हणालात! Proud

Biggrin

या या झक्की, रस्ता चुका. इकडे ए वे ए ठि करू. Happy

अद्याप तिकीट काढलेलं नाही. पुढल्या सप्ताहांतापर्यंत येण्या, न-येण्याचं नक्की सांगते.

जमायच्या आधीच निघायची बात क्यू? Proud
सहसा ४.३०, ५.०० पर्यंत आपला कार्यक्रम आवरतोच पण तरी जायची घाई असलेल्यांनी सायोच्या गाडीत जाता येइल असं मला वाटतं.

कांपो, इथपर्यंत कसा येणार मग? कारण आपल्याला जायचं साऊथला आणि आम्ही तुझ्या नी साऊथच्या बरोबर मधे आहोत.

बुवा, तसं पाचपर्यंत निघालं तरी हरकत नसावी. ४.३० म्हटलं की एकमेकांना ढकलत पाच वाजणारच.

केपी. मी येणार असले तर तू माझ्या गाडीत ये. चमनला पण सांगून ठेव. त्याला पण तू वाटेत येशील.

अरे मेनु ठरवा
१. गुळाची पोळी, मसालेभात, भरली वांगी/वांगी सोलाणे भाजी, अजून एखादी भाजी, पोळ्या, पकोडे, वडे, वगैरे.
२. इन्टरणॅशनल मेनु - हक्का नूडल्स, चिली चिकन , पास्ता, कॅसेडिया , तिरामिसु गो चि के वगैरे वगैरे ...
३. नेहमीचे यशस्वी Happy
सुचवा अजून.

सगळे आयट्म्स एकदम नाही, Happy मी म्हणत होते यातली एखादी थीम घेऊ. गुळाची पोळी सुमाकडून आणावी असा विचार होता. इन्टरनॅशनल चालत असेल तर तसे करू.

मी इंटरणॅशणलमधले उचलेन. मला हाक्का नूडल्स, पास्ता ह्यापैकी काही चालेल.>>

सायो करण्याच्या गोष्टी चालल्या आहेत. खाण्याच्या नाही काही. Happy

आर्च, करण्याचंच म्हणतेय.
मैत्रेयी, ओके ठिक आहे. मला वाटलं असा सगळा मिक्स मॅच मेन्यू आहे की काय.

नात्याभौ, अरे ये सब सिमँटिक्स है. तू यायचं कर मात्र. बशीत येणार की तुझ्या गाडीतून? तुझं पिल्लू लहान आहे ना तसं?

सायो इज म्हणींग करेक्ट. गटगचे स्थळ आणी बशीतून येणार्‍या उत्तर जर्सीकरांची गावे पाहता तसा मी मध्य किंवा दक्षिण जर्सीत मोडतो त्यामुळे मी स्वतःच्या रथातूनच येईन. Happy

ये 'व्ही' कौन है भाय?. सर्प्र्राईज आयटम हय क्या?. Happy
'व्ही' को वडा लानेको बोलो. क्या. एकदम फिट रहेगा. Happy

ये आर्च क्या कर रे ली यहापे. आ रे ली है क्या?.

नात्या, तुम्हारे घरसे १५ मिनिट लगेगा रे.

रूनी, लालू आणि मेधा येणार आहेत नं?>> हो.. पण पयले वो बहोत भाव खाने वाला है.

ये 'व्ही' है ना खूप ऐसा लिहता है बोले तो खू दिर्घ. ध्यान रखना. !!!

Pages