Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्तर बा. रा. तून माझ्या
उत्तर बा. रा. तून माझ्या माहितीप्रमाणे, मी, पन्ना, सायो, नात्या, वैद्यबुवा, कांदेपोहे असे सहा लोक आहेत, एक दोन अजूनहि असतील. म्हणजे दोन गाड्यांचा कफिला जाईल. पण मी चालवणार नाही. कारण मी रस्ता चुकतो. सरळ दक्षिणेकडे जा, म्हंटल्यावर मी फ्लोरिडाला पोचणार, म्हणजे वाटेतून मृण्मयि, पराग, सशल, मधुरिमा, लालू, रुनि,शोनू, इ. सगळ्यांना घेऊन ऑगस्टमधे आमच्याकडच्या ए. वे. ए. ठि. ला वेळेवर पोचू!
>> सरळ दक्षिणेकडे जा,
>> सरळ दक्षिणेकडे जा, म्हंटल्यावर मी फ्लोरिडाला पोचणार![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नशीब अटलांटिक समुद्रात घालणार नाही म्हणालात!
या या झक्की, रस्ता चुका. इकडे
या या झक्की, रस्ता चुका. इकडे ए वे ए ठि करू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अद्याप तिकीट काढलेलं नाही. पुढल्या सप्ताहांतापर्यंत येण्या, न-येण्याचं नक्की सांगते.
लोकांनो, माझ्या गाडीत मी धरुन
लोकांनो, माझ्या गाडीत मी धरुन सात जणं बसतील. पण आपण तिथून ४.३० पर्यंत निघालो तर चालेल का?
जमायच्या आधीच निघायची बात
जमायच्या आधीच निघायची बात क्यू?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सहसा ४.३०, ५.०० पर्यंत आपला कार्यक्रम आवरतोच पण तरी जायची घाई असलेल्यांनी सायोच्या गाडीत जाता येइल असं मला वाटतं.
बुवा, मला वेळेत परत यायला हवं
बुवा, मला वेळेत परत यायला हवं म्हणून आधीच वेळेचं अडकं सांगून ठेवलं इथे.
बरोबर आहे. आपण सगळेच कदाचित
बरोबर आहे. आपण सगळेच कदाचित बरोबरच निघू पण कधी कधी गप्पा रंगल्या की मग....
मी ईस्ट रुदरफोर्डला आहे.
मी ईस्ट रुदरफोर्डला आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कांपो, इथपर्यंत कसा येणार मग?
कांपो, इथपर्यंत कसा येणार मग? कारण आपल्याला जायचं साऊथला आणि आम्ही तुझ्या नी साऊथच्या बरोबर मधे आहोत.
बुवा, तसं पाचपर्यंत निघालं तरी हरकत नसावी. ४.३० म्हटलं की एकमेकांना ढकलत पाच वाजणारच.
केपी. मी येणार असले तर तू
केपी. मी येणार असले तर तू माझ्या गाडीत ये. चमनला पण सांगून ठेव. त्याला पण तू वाटेत येशील.
ओक्के सिंडे. तु येणार असले तर
ओक्के सिंडे. तु येणार असले तर म्हणजे? आत्तापासुन डळमळीत की काय?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अरे मेनु ठरवा १. गुळाची पोळी,
अरे मेनु ठरवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१. गुळाची पोळी, मसालेभात, भरली वांगी/वांगी सोलाणे भाजी, अजून एखादी भाजी, पोळ्या, पकोडे, वडे, वगैरे.
२. इन्टरणॅशनल मेनु - हक्का नूडल्स, चिली चिकन , पास्ता, कॅसेडिया , तिरामिसु गो चि के वगैरे वगैरे ...
३. नेहमीचे यशस्वी
सुचवा अजून.
गुळाची पोळी.... ती कोण
गुळाची पोळी.... ती कोण करणारे? सिंडी?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी इंटरणॅशणलमधले उचलेन. मला
मी इंटरणॅशणलमधले उचलेन. मला हाक्का नूडल्स, पास्ता ह्यापैकी काही चालेल.
सगळे आयट्म्स एकदम नाही, मी
सगळे आयट्म्स एकदम नाही,
मी म्हणत होते यातली एखादी थीम घेऊ. गुळाची पोळी सुमाकडून आणावी असा विचार होता. इन्टरनॅशनल चालत असेल तर तसे करू.
मी इंटरणॅशणलमधले उचलेन. मला
मी इंटरणॅशणलमधले उचलेन. मला हाक्का नूडल्स, पास्ता ह्यापैकी काही चालेल.>>
सायो करण्याच्या गोष्टी चालल्या आहेत. खाण्याच्या नाही काही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्च, करण्याचंच
आर्च, करण्याचंच म्हणतेय.
मैत्रेयी, ओके ठिक आहे. मला वाटलं असा सगळा मिक्स मॅच मेन्यू आहे की काय.
नावनोंदणीत +१ नोंदवायची
नावनोंदणीत +१ नोंदवायची व्यवस्था नाही का?
नात्याभौ, अरे ये सब सिमँटिक्स
नात्याभौ, अरे ये सब सिमँटिक्स है. तू यायचं कर मात्र. बशीत येणार की तुझ्या गाडीतून? तुझं पिल्लू लहान आहे ना तसं?
बुवा, माझ्या माहितीप्रमाणे
बुवा, माझ्या माहितीप्रमाणे नात्या भाई, मै यांच्या जवळपासच रहातो का?
बुवा, उत्तर बारातल्या बशीत एक
बुवा, उत्तर बारातल्या बशीत एक जागा ठेवा.
मेन्युचं काय ठरतय?? मी चिकन करी आणू की दुसरं काहीतरी?
सायो इज म्हणींग करेक्ट. गटगचे
सायो इज म्हणींग करेक्ट. गटगचे स्थळ आणी बशीतून येणार्या उत्तर जर्सीकरांची गावे पाहता तसा मी मध्य किंवा दक्षिण जर्सीत मोडतो त्यामुळे मी स्वतःच्या रथातूनच येईन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठे आहेस नात्या? कोणतं टाऊन?
कुठे आहेस नात्या? कोणतं टाऊन?
ये 'व्ही' कौन है भाय?.
ये 'व्ही' कौन है भाय?. सर्प्र्राईज आयटम हय क्या?.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'व्ही' को वडा लानेको बोलो. क्या. एकदम फिट रहेगा.
ये आर्च क्या कर रे ली यहापे. आ रे ली है क्या?.
नात्या, तुम्हारे घरसे १५ मिनिट लगेगा रे.
भाई, पहले व्ही कौन है ये तो
भाई, पहले व्ही कौन है ये तो पता चले.
रूनी, लालू आणि मेधा येणार
रूनी, लालू आणि मेधा येणार आहेत नं?
रूनी, लालू आणि मेधा येणार
रूनी, लालू आणि मेधा येणार आहेत नं?>> हो.. पण पयले वो बहोत भाव खाने वाला है.
ये 'व्ही' है ना खूप ऐसा लिहता है बोले तो खू दिर्घ. ध्यान रखना. !!!
भाई, बरोबर. १८-१९ मिनिटं आहे
भाई, बरोबर. १८-१९ मिनिटं आहे अंतर.
सायो, मी North Brunswick मध्ये रहातो.
मेनु पुढे सरकवा..
मेनु पुढे सरकवा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सावस्क्रुतिक कार्यख्र्म काय हाय?.
हम नही आनेवाला है. झक्की
हम नही आनेवाला है.
झक्की वाटेत सशल कशी लागते? व्हाया चु. कि. दक्षिणेला चाललात काय?
Pages