न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू.. मी पण तेच लिहिणार होतो. Happy
मज्जा करा लोकहो.. होपफुली स्नो नसेल तेव्हा आणि तुमचं गटग होईल..!! Wink

चालेल. घरच्यांना येण्यास मज्जाव करा पण. पोरं चालतील पण त्यांच्या कानाला घट्ट मफलरं वगैरे बांधून आणा. Proud

चला म्हणजे वैद्य विबासं सांगणार तर. वा वा पैला नंबर तुमचाच Proud

मैत्रेयीने सुचवलेला पारंपारिक मेनु मस्तय. सोलाणे आणि वांगी मिळाली तर मी वांग्याची भाजी आणते. नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो घालून करेन. किंवा आलू बंजारा आणते मी. मडक्यात करेन.

सुमाकडून गूळपोळी मागवूयात. मी एकदा मागवल्या होत्या, बर्‍या होत्या.

गुळाच्या पोळ्यांचा मेनु ठरला तुमचा? जबरीच!
काश मी जवळ राहात असते...
विबासं चे काऊंट टाका हं नंतर, आम्ही त्याच्या उपसथित माणसांबरोबर जोड्या जुळवून घेऊ Proud

काश मी जवळ राहात असते...>>>>> आम्हाला इमेलनी कळवले विबासं तरी चालतील. Proud

आम्ही त्याच्या उपसथित माणसांबरोबर जोड्या जुळवून घेऊ>>>> अहो, काय बोलताय तुम्ही? Lol

भाई, अहो ते मफलरांच झेंगट माझ्या गळ्यात का बांधलय. ज्यांना पोरं बाळं आणून डिक्लेअर करायची हौस आहे त्यांनीच आणावीत मफलरं.

मैत्रेयी ऑफिसमधून माबो अ‍ॅक्सेस करु शकत नाही म्हणून तिच्यावतीने:
ती कढी पकोडे आणणार आहे.

मैत्रेयी: कांदा भजी, बटाटावडा, आम्रखंड, गुलाबजामून, तेरामिसू... वगैरे वगैरे.. Proud

Pages