Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्यांनी आपापले विबासं मोजून
सगळ्यांनी आपापले विबासं मोजून ठेवा आणि डिक्लेअर करायची तयारी ठेवा.
लालू.. मी पण तेच लिहिणार
लालू.. मी पण तेच लिहिणार होतो.
मज्जा करा लोकहो.. होपफुली स्नो नसेल तेव्हा आणि तुमचं गटग होईल..!!
सायो, ए.वे.ए.ठि. कायके लिये
सायो,
ए.वे.ए.ठि. कायके लिये है फिर.
चालेल. घरच्यांना येण्यास
चालेल. घरच्यांना येण्यास मज्जाव करा पण. पोरं चालतील पण त्यांच्या कानाला घट्ट मफलरं वगैरे बांधून आणा.
चला म्हणजे वैद्य विबासं
चला म्हणजे वैद्य विबासं सांगणार तर. वा वा पैला नंबर तुमचाच
मैत्रेयीने सुचवलेला पारंपारिक मेनु मस्तय. सोलाणे आणि वांगी मिळाली तर मी वांग्याची भाजी आणते. नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो घालून करेन. किंवा आलू बंजारा आणते मी. मडक्यात करेन.
सुमाकडून गूळपोळी मागवूयात. मी एकदा मागवल्या होत्या, बर्या होत्या.
मी मसालेभात आणेन.
मी मसालेभात आणेन.
बोंबला. आता शिंडेच्या
बोंबला. आता शिंडेच्या कानालाबी घट्ट मफलरं वगैरे बांधाव लागणार..
(No subject)
बाई, तूप मी आणते पोळ्यांना
बाई, तूप मी आणते पोळ्यांना पण लागेलच.
गुळाच्या पोळ्यांचा मेनु ठरला
गुळाच्या पोळ्यांचा मेनु ठरला तुमचा? जबरीच!
काश मी जवळ राहात असते...
विबासं चे काऊंट टाका हं नंतर, आम्ही त्याच्या उपसथित माणसांबरोबर जोड्या जुळवून घेऊ
ज्यांचे काउंटलेस असतील
ज्यांचे काउंटलेस असतील त्यांनी काय करावं ?
अॅक्च्युअल आकड्यांची तरी गरज
अॅक्च्युअल आकड्यांची तरी गरज आहे का? २४च्या आत की बाहेर इत्कं सांगित्लं तरी पुरे.
त्यांना > ० काउंटवाल्यांनी
त्यांना > ० काउंटवाल्यांनी "ये भी कोई जीना है बांगडू" असं म्हणून घ्या
काश मी जवळ राहात असते...>>>>>
काश मी जवळ राहात असते...>>>>> आम्हाला इमेलनी कळवले विबासं तरी चालतील.
आम्ही त्याच्या उपसथित माणसांबरोबर जोड्या जुळवून घेऊ>>>> अहो, काय बोलताय तुम्ही?
भाई, अहो ते मफलरांच झेंगट माझ्या गळ्यात का बांधलय. ज्यांना पोरं बाळं आणून डिक्लेअर करायची हौस आहे त्यांनीच आणावीत मफलरं.
मी कोणतीतरी भाजी आणते.
मी कोणतीतरी भाजी आणते.
ते सिंडे साठी आहे रे.. ते
ते सिंडे साठी आहे रे.. ते तुलाच आणाव लागेल भौ.
आरतीला सांगायला हवं.
आरतीला सांगायला हवं.
० काउंटवाल्यांनी "ये भी कोई
० काउंटवाल्यांनी "ये भी कोई जीना है बांगडू">>>
मी २४ कॅलेंडर आणली आहेत ती चालतील का?
मैत्रेयी ऑफिसमधून माबो
मैत्रेयी ऑफिसमधून माबो अॅक्सेस करु शकत नाही म्हणून तिच्यावतीने:
ती कढी पकोडे आणणार आहे.
त्या दिवशी कित्ती मोठा स्नो
त्या दिवशी कित्ती मोठा स्नो फॉल होणार आहे. कशाला उगाच रिस्क घेताय. निवांत घरी बसा.
कांपो, २४ नं. बीट करायला हवा
कांपो, २४ नं. बीट करायला हवा ना आपण.
० काउंटवाल्यांनी "ये भी कोई जीना है बांगडू>>>>
>>म्हणून तिच्यावतीने लिही ना
>>म्हणून तिच्यावतीने
लिही ना अजून भरपूर तुझे काय जाते..
सायो, तिच्यावतीने लिहिते आहेस
सायो, तिच्यावतीने लिहिते आहेस तर कढी पकोडे का ? काय तरी भारी पैकी लिव
नको रे बाबा, मैत्रेयीच्या
नको रे बाबा, मैत्रेयीच्या हॉलमध्ये तिच्याशीच पंगा
सायो ठिक आहे २५ आणतो.
सायो ठिक आहे २५ आणतो.
मैत्रेयी: कांदा भजी,
मैत्रेयी: कांदा भजी, बटाटावडा, आम्रखंड, गुलाबजामून, तेरामिसू... वगैरे वगैरे..
मिसू तेरा नको. २५ वाटे येऊ
मिसू तेरा नको. २५ वाटे येऊ द्या.
श्रीखंड
श्रीखंड
पुरी??? आणि तिळाच्या वड्या पण
पुरी??? आणि तिळाच्या वड्या पण का?
भाई, फालुदा काढा की माझ्या
भाई, फालुदा काढा की माझ्या नावापुढचा
Pages