न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेवढ्या पोळ्यांची ऑर्डर द्याल तेवढ्या सगळ्या आणाव्या लागतात
कधी कधी ऑर्डर कितीची का असेना, ते देतील तेव्हढ्याच पोळ्या मिळतात, ताजा अनुभव.

तिचा नेहेमीचा डोक्यांबद्दलचा जोक मारेल.

कुठला हो, मला नाही आठवत. लिहा हो आर्च तुम्ही. मी तर नक्की हसेन.

जोडधंदाच सुरू करावा म्हणतो आता..

बिनपैशाचा धंदा! अस्सल महाराष्ट्रीय!
निदान मी तरी तुम्हाला कधी काही पैसे दिल्याचे आठवत नाही, तुम्ही आणलेल्या गोष्टींचे.

मी पाणीपुरी, चिकन पसंदा आणि फिश फ्राय (हलवा) यापैकी एक आणेन?>>>
हो हो. सगळे आणशील की. शंका आहे की काय? Proud

Pages