Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेवढ्या पोळ्यांची ऑर्डर द्याल
जेवढ्या पोळ्यांची ऑर्डर द्याल तेवढ्या सगळ्या आणाव्या लागतात
कधी कधी ऑर्डर कितीची का असेना, ते देतील तेव्हढ्याच पोळ्या मिळतात, ताजा अनुभव.
तिचा नेहेमीचा डोक्यांबद्दलचा जोक मारेल.
कुठला हो, मला नाही आठवत. लिहा हो आर्च तुम्ही. मी तर नक्की हसेन.
मी पाणीपुरी, चिकन पसंदा आणि
मी पाणीपुरी, चिकन पसंदा आणि फिश फ्राय (हलवा) यापैकी एक आणेन?
काय आणू?
चमी फिश फार छान बनवते असा
चमी फिश फार छान बनवते असा फीडबॅक आहे. पण तरी तू पाणीपुरी(च) आण
फिश फिश...
फिश फिश...
फिश प्लीज.
फिश प्लीज.
डोन्ट बी सेल्फिश
डोन्ट बी सेल्फिश
पाणीपुरी
पाणीपुरी
केली, नावनोंदणी केलेली आहे.
केली, नावनोंदणी केलेली आहे.
मी माझ्या स्टेपल्ड गोष्टी आणतो.
जोडधंदाच सुरू करावा म्हणतो आता..
जोडधंदाच सुरू करावा म्हणतो
जोडधंदाच सुरू करावा म्हणतो आता..
बिनपैशाचा धंदा! अस्सल महाराष्ट्रीय!
निदान मी तरी तुम्हाला कधी काही पैसे दिल्याचे आठवत नाही, तुम्ही आणलेल्या गोष्टींचे.
मी पाणीपुरी, चिकन पसंदा आणि
मी पाणीपुरी, चिकन पसंदा आणि फिश फ्राय (हलवा) यापैकी एक आणेन?>>>
हो हो. सगळे आणशील की. शंका आहे की काय?
चला एकतरी फिश खायला मिळणार.
चला एकतरी फिश खायला मिळणार. आणखी कोण कोण फिश आणतोय?.
अरे कुठे गेले सगळे..
स्नो काढायला गेलेत. तुमच्या
स्नो काढायला गेलेत. तुमच्या दारातला कोण काढतंय?
आता जावुन काढायचा आहे..
आता जावुन काढायचा आहे..
बाई,
ह्यावेळी कुठली गाणी?.
तुम्ही सांगा.
तुम्ही सांगा.
१. शीला की जवानी २. मुन्नी
१. शीला की जवानी
२. मुन्नी बदनाम
रूनि, मनःस्थिती पालटायला का?
रूनि, मनःस्थिती पालटायला का?
रुनी ती गाणी त्या विंदा
रुनी ती गाणी त्या विंदा बीबीवर.
केपी तिकडे 'विमान' उडाले
केपी तिकडे 'विमान' उडाले आकाशी
रुनी, नाव नोंदव..
रुनी,
नाव नोंदव..
रुनीला वरची दोन गाणी आवडत
रुनीला वरची दोन गाणी आवडत नाहीत म्हणून तिने यावेळी उपस्थित राहण्याचा बेत स्थगित केलाय.
चलो फिर.. रुनीके वास्ते दोनो
चलो फिर.. रुनीके वास्ते दोनो गाने हो जाने दो.
केरेओकी पायजे तर बोलो.. ढुंड के दे देगा.
केरेओकी >>> भाई काराओके हो.
केरेओकी >>>
भाई काराओके हो.
कांपो, काराओके जपानमध्ये,
कांपो, काराओके जपानमध्ये, इथे कॅरिओकी.
हो हो तेच ते. काराओके..,
हो हो तेच ते. काराओके.., केरेओकी.. कॅरिओकी,
चला फायनल हेड काउंट सांगा..
फायनल हेड काउंट सांगा>> आमची
फायनल हेड काउंट सांगा>>
आमची एकच प्लेट. दडपे पोहे, बटाटे पोहे व तेल तिखट मसाला पोहे देशात आहेत.
विड्याची पानं कोण आणणार
विड्याची पानं कोण आणणार ह्यावेळी ?
माणूस आणि बाईमाणूस नाही का
माणूस आणि बाईमाणूस नाही का येणार? ते बारात असतात ना?
मुख्य म्हणजे चहाची सोय आहे
मुख्य म्हणजे चहाची सोय आहे का/?
आम्ही येण्याचे प्रयत्न करणार
आम्ही येण्याचे प्रयत्न करणार आहोत पण सध्यातरी "नक्की हो" असे सांगत नाही.
जर्सी सिटी च्या का? आणखी कोणी
जर्सी सिटी च्या का? आणखी कोणी आहे का ह्या भागातलं?
Pages