Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाईमाणूस / माणूस ... या या.
बाईमाणूस / माणूस ... या या. नक्की या..
/चहा, विड्याची पान अबे च्या गळ्यात..
तसही तो आणणार होताच म्हणा..
माझ्याबरोबर माझ्या गाडीतून
माझ्याबरोबर माझ्या गाडीतून येणार्यांनी प्लीज कन्फर्म करा.
बर एकूण डोकी किती सुमारे ३०
बर एकूण डोकी किती सुमारे ३० धरायची का मग? गुळाच्या पोळ्या ऑर्डर करायच्या असतील ना
अन बाकी कोण काय आणतंय ? सध्या पोळ्या कोण आणतेय? करा लवकर अपडेट!!
मी अणि माझे धनी. आम्ही २
मी अणि माझे धनी. आम्ही २
साध्या पोळ्या राजभोगकडून आणता
साध्या पोळ्या राजभोगकडून आणता येतील ना ? त्याचं पण काँट्री करुयात.
मी आले तर दोन नाही तर शुन्य.
आलू बंजारा आणि फालुदा.
मी आले तर दोन नाही तर
मी आले तर दोन नाही तर शुन्य>>>> ही काय आता नवीनच टूम काढलीस?
आमची एकच प्लेट. दडपे पोहे,
आमची एकच प्लेट. दडपे पोहे, बटाटे पोहे व तेल तिखट मसाला पोहे देशात आहेत. >>
केप्या साबुदाणा खिचडीला घेउन ये ना..

काय रे केप्याला विबासं करायला
काय रे केप्याला विबासं करायला भाग पाडतोस?
नात्या सायो ते सुध्दा २४
नात्या
सायो ते सुध्दा २४ पेक्षा जास्ती हवेत ना? महाराष्ट्रीयन थाळीच आणायला लागेल. 
मराठी थाळी कशाला ? आणायचीच तर
मराठी थाळी कशाला ? आणायचीच तर जरा व्हरायटी आणा
मिक्स मॅच आणा.
मिक्स मॅच आणा.
मला त्यादिवशी इथे एका
मला त्यादिवशी इथे एका हळदीकुंकवाचे निमंत्रण आहे तिकडे जायचे आहे, त्यामुळे येऊ शकत नाही. दिलगीर आहे.
जीटीजीला शुभेच्छा!
गटगमधले हळदीकुंकु जास्त रंगीत
गटगमधले हळदीकुंकु जास्त रंगीत असते बर्का
सिंडे लिंक घरी पाठवुन देतो.
सिंडे लिंक घरी पाठवुन देतो. मग व्हरायटी व मिक्स मॅच फटके मिळतील नेहाकडुन.
गटगमध्ये संक्रांतीचे
गटगमध्ये संक्रांतीचे हळदीकुंकू आहे का? मला वाण पाठवून द्या. धन्यवाद.
हो, रंपा आणि हळदीकुंकु थीम
हो, रंपा आणि हळदीकुंकु थीम असणारे गटगची.
माझ्याकडे राउंडट्रिप
माझ्याकडे राउंडट्रिप तिकिटाइतके फ्रीक्वेंट फ्लायर माइल्स नाहीत. म्हणून येणं रद्दं केलंय. मज्जा करा.
बुवांबरोबर चिवडा आणि लोणचं पाठवणार होते, पण त्यांची भेट झाली नाही. (का ते त्यांना विचारा. चांगला किस्सा आहे. :P)
काय ग मृ.
काय ग मृ.
किति कमी पडताहेत माइल्स. जरा
किति कमी पडताहेत माइल्स. जरा अलीकडे उतरावयाला सांग. आम्ही पिक अप करु.
चिवडा लोणच फेडेक्स कर. पत्ता पाठवु का?
भाई, अलिकडे म्हणजे अगदी
भाई,
अलिकडे म्हणजे अगदी तालाहासीलाच उतरावं लागेल. तिकडून कोण करणार पिक अप? 
लोणच्यात तेल घातलंय. त्यामुळे ते पाठव नाही. चिवडा पाठवू शकते.
सायो, तुम्ही ओरलँडोला कधी येता? तेव्हा एवेएठि करू.
अग भाई येतो म्हणतायत तर
अग भाई येतो म्हणतायत तर त्यांना नाउमेद का करतेस?
ऑरलँडो कधी माहित नाही. हा समर तर बुक झाला ऑलरेडी.
सायो, कुठे चाललिस समरला?. मृ,
सायो, कुठे चाललिस समरला?.
मृ, चिवडा पाठव.
लालु, संध्याकाळी जा की हळदी कुंकु ला.
देशात चालले.
देशात चालले.
हळदी कुंकु संध्याकाळीच असते
हळदी कुंकु संध्याकाळीच असते ना ? लालू दुसरे कारण शोध
भाई, हळदीकुंकु अॅड करा कारणांमध्ये.
अरे अरे किती ही गळती.
अरे अरे किती ही गळती.
सिंडीने सुरुवात केली व तिचे सुध्दा अजुन तळ्यात मळ्यात आहे. सिंडी नाही आली तर आरती पण नाही येणार.
हळदीकुंकु अॅड करा >>>
माईल्स पण.
हळदीकुंकु !!! हं.. करा करा..
हळदीकुंकु !!! हं..

करा करा.. आम्हाला पण गिफ्ट द्या म्हणजे झाल.
मी गिफ्ट म्हणालोय...
बर्फ नही ना पडणार त्या
बर्फ नही ना पडणार त्या दिवशी?? नाहितर मुश्किलच. मग मी पण आलेतर २ नाहितर ०.
सिंडी नाही आली तर आरती पण
सिंडी नाही आली तर आरती पण नाही येणार >>> ते 'आरती नाही आली तर सिंडी नाही येणार' असं आहे
माझ्याकडे कुणी सरप्राइज पाहुणे पण नाहीत 
नाही. बर्फ नाही आहे त्या
नाही. बर्फ नाही आहे त्या दिवशी बारात.
नविन खेळ सुचवा लवकर..
अनिलभाई, मी आणिन एक कपल गेम.
अनिलभाई, मी आणिन एक कपल गेम.
Pages