धार्मिक-साहित्य

शशक स्पर्धा - सामो - गर्विष्ठ वेदांतपंडित (रसः शांत)

Submitted by सामो on 14 September, 2026 - 12:27

आठ रेषा ओलांडत वैश्य तर कधी शूद्र कधी राजा तर कधी ब्राह्मण असे आपले अनंत जन्म आठवित लाकुडतोड्या नृसिंह सरस्वतींच्या पायाशी येउन कोसळला. आणि मग गुरू म्हणतात "सज्जनहो वादविवादासाठी आलात ना करा या लाकूडतोड्याबरोबर वेदांत चर्चा. "

आलेले ब्राह्मण चकित आणि खजिल झाले . गुरुंचा पायावर लोळण घेत, त्यांना आळवत म्हणाले,

मूढ अम्ही जरी तुझी लेकरे बरस अम्हावर कृपाघना
नेणुनी तुजला अज्ञ वदलो यःकश्चित अमुचा जन्म खरा
मूढा वदवी आठ जन्म अन थोर करी उपकार अम्हा
आता तरी तव चरणी लागू वाचव चवर्‍याऐंशीचा फेरा

श्रीज्ञानेश्वरी कथासार - अध्याय १

Submitted by डॉ. कल्पना देशमुख on 26 July, 2026 - 06:46

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
हे सर्वांमध्ये प्रथम आणि वेदांनी वर्णिलेल्या ओंकारा तुला नमस्कार असो. स्वत:च्या अनुभवानेच जाणून घेण्यास समर्थ अशा आत्मरूपाचा जयजयकार असो.

वारकरी ते धारकरी

Submitted by विक्रम मोहिते on 16 July, 2026 - 13:27

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका जंगलातून वारी निघाली होती. एक अनुभवी म्हातारा माणूस आणि त्याचा तरुण नातू दोघे त्या वारीचं नेतृत्व करत होते. आजोबा नातवाच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या आणि तितक्यात- जंगलाची हवा पालटली, तुफान वेगाने वारे वाहू लागले, कर्कश्य शिट्ट्या वाजू लागल्या, आणि बघता बघता त्या सगळ्यांना दरोडेखोरांच्या टोळीने घेरलं, मुखियाने त्या तरुण पोराची बॅग पकडली आणि सर्वांना उद्देशून म्हणाला, जे काही सोबत आहे ते इथे सोडून निघा, नाहीतर सगळ्यांची खांडोळी करतो कि नाही बघा.

शब्दखुणा: 

एका नास्तिकाची वारी

Submitted by विक्रम मोहिते on 16 July, 2026 - 13:16

आषाढी वारी... (शनि+१)वारी म्हणजे ११ जुलै २०२६ रोजी आयुष्यात पहिल्यांदा आषाढी वारीला जाण्याचा योग आला, आणि आपला कॅमेरा उचलून मी वाटेला लागलो (हायवेच्या).

ज्योतिषांनी सुचवलेल्या उपायांचा उपयोग होतो का?

Submitted by केअशु on 24 June, 2026 - 07:58

जातकांच्या समस्येवर काही ज्योतिषी उपाय सुचवतात. जसे की शांती , काही होमहवन , विशिष्ट रंगाचे कपडे घाला किंवा विशिष्ट रत्न वापरा , पूजा घाला तमुक तीर्थक्षेत्री जाऊन या. या उपायांना खरंच काही अर्थ आहे का? हे असे उपाय केल्याने खरोखरच समस्या दूर होते का? होत असेल तर मग हे उपाय कसे काम करतात?

SRK - अवसानघातकी फॅन्स

Submitted by एक लेखक on 2 January, 2026 - 04:27

शाहरूख खानची जीभ छाटणाऱ्यास एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. संगीत सोम यांचे नाव समोर आले होते.
पण आता देवेंद्र प्रसाद पाठक, अनिरुद्ध महाराज, मीरा आणि हिंदू महासभेच्या बऱ्याच जणांचे नाव पुढे येतेय.

प्रश्न हा नाही कि जीभ छाटली तर अभिनयाचै काय? सर्व मुक्यानेच कसे करणार?
कारण हाडाच्या कलाकारांना जुबान महत्वाची नसते. कोशिश मधे संजीव कुमार, पुष्पक मधे कमल हसन ने एकही संवाद न बोलता खुर्चीला खिळेवून ठेवले होते.

रेश्मा और शेरा मधे महानायक अमिताभ बच्चन सुद्धा मुके होते. दादा कोंडके पण मुका घ्या मुका मधे मुकेच होते.

शब्दखुणा: 

एक ॐ कार

Submitted by सामो on 31 December, 2025 - 03:00

कालच एक ॐ कार सतनाम हा मूलमंत्र, जपजी साहिब, आनंद साहिब वाचत बसले होते. आणि ते झाल्यानंतर मानसिक स्थिती मेडिटेटिव्ह होते, चिंतनात्मक. त्या स्थितीत पुढील विचार सुचले. माहीत नाही हे विचार कसे उगम पावतात. ज्या दिवशी विचार कुठुन आणि कसे येतात कळेल त्या दिवशी विश्वाच्या उत्पत्तीचा शोध लागावा.
.
ॐ - काय गोंडस, बाळसेदार, वळसेदार, गालावरती तीट असलेले अक्षर आहे नाही?

मैं हूं ।

Submitted by Jawale chetan on 14 November, 2025 - 08:58
मैं हूं ।

यह एक आत्मा, जो “मै” है। वह शरीर जो कि “तुम” हो, का होना दिखलाता है।

मैं हूं ।

।। मैं सदा से ही हूं । मैं सदा ही रहूंगा।।

न मै किताबो मैं, ना मंदिर में,
तुम क्यों खोजते हो बाहर।
मै तुम्हारे ही अंदर हु।
मेरे तो केवल शरीर बदले है।
मै अविनाशी हु।

।।मै सदासे था। सदा ही रहूंगा।।

तुम मस्तिष्क से मुझे ना खोजो।
तुम्हारा अहंकार मुझे ढक देता है।
तुम्हारा गर्व मुझे कलुषित कर देता है।
तुम्हारा क्रोध मुझे नष्ट करता है।

तुम क्रोध से विचलित होते हो।
तुम वासना और इर्ष्या से भ्रमित होते हो।

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य