vinaydesai यांचे रंगीबेरंगी पान

कुणाकुणाचं भांडण

'मायबोलीच्या' सौजन्याने आणि 'दाद' यांच्या मदतीने केलेला नवीन उपक्रम....
.
यावर्षी सादर केलेली 'कुणाकुणाचे भांडण' ही एकांकिका (skit)... आवडली (आणि नाही आवडली तरी) कळवालच...
.
विनय
.
इथे टिचकी मारा.....

http://www.youtube.com/watch?v=ZveT-b08WI8
http://www.youtube.com/watch?v=5dRar1qPdD4

मॉडर्न सत्यवानाची कथा (व्यथा)

सत्यवान सांगता यमाक,
थोडो विचार करा,
एकदा तरी नकार देवान,
माका बरोबर व्हरा
......
जन्मोजन्मी तुमका अडवान,
माका व्हराक देणां नाय,
शंभर जन्म झाले अशे देवा,
मी करू तरी काय?
....
सातच जन्माचो वादो असां
तुमका सांगता सामकी,

या कातरवेळी

हा कार्यक्रम म्हणजे अगदी 'अपेक्षाभंग' होता.
.
'त्या कातरवेळी' हे नांव ऐकून तरी शहाण्यासारखे घरी बसायला हवे होते.
.

नया अंदाज

या वर्षीची 'नया अंदाज प्रतियोगिता रविवारी पार पडली...

त्यातली काही माहीती आणि क्षणचित्रे इथे सापडतील.....

(माहिती आणि चित्रांमधे थोडा घोळ आहे. म्हणजे चित्राबरोबर माहिती मॅच होत नाही...)

बारा ए. वे. ए. ठि. एक खरे सत्य

बाराचे ए. वे. ए. ठि. हे जसे होण्यानंतर गाजते तसे ते होण्यापूर्वीही गाजत असते. मुळात ए. वे. ए. ठि होणार की होणार नाही यावर बर्‍याच लोकांचे विशेषतः 'बाहेरच्यांचे' एकमत नसते.

फॉल २००७

यावर्षीचे रंग

Fall2007_2Web.jpg

परदेसाई

वाचलं असेल, तर Rating द्या रे इकडे...
वाचलं नसेल तर विकत घ्यायलाही हरकत नाही...

काही जाणत्या लोकांनी Review पण टाका थोडे...

http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=16205&cat=254&page=2