सदस्य प्रवेश |
shonoo यांचे रंगीबेरंगी पानपुन्हा प्रश्न!परदेशीच नव्हे तर आपल्या नेहेमीच्या, राहत्या, सवयीच्या जागे पासून दूर गेलं की नव्या सवयी, नव्या रितीभातींशी जुळवायचा प्रसंग सगळ्यांवरच येत असतो. काही सवयी आपसूक अंगवळणी पडतात.
21 May, 2008 - 09:37 shonoo
अजून एक विश लिस्टहे दिवस म्हणजे गाडी स्वतः न चालवण्याचे दिवस आहेत अगदी. दुसर्याच्या हाती गाडीचं चाक देऊन आपण निवांतपणे आजू बाजूची झाडं पहावीत. रोज काही हे सुख लाभत नाही.
2 May, 2008 - 15:24 shonoo
वृत्तांततर मंडळी हा बारा मधे बारा तारखेला झालेल्या ए वि ए ठी चा वृत्तांत ( हाय लाइटस खरं तर ) ( कोण रे ते 'उशीर, उशीर' म्हणून आरडा ओरडा करतंय?) पात्रं : ( काळे) विनय देसाई, ( जगताप) अनिलभाई
14 April, 2008 - 10:14 shonoo
आदित्य अन रविसकाळी सकाळी सूर्याची नावं कशाला ती? ही काय स्कॉलरशिपच्या परिक्षेची उजळणी करायची जागा आहे का?
14 April, 2008 - 07:53 shonoo
आशा भोसले यांचा कार्यक्रमपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी फिलाडेल्फियाच्या किमेल सेन्टर मधे आशा भोसले अन अमित कुमार यांचा कार्यक्रम होता. ये जमीं गा रही है, आसमां गा रहा है
8 April, 2008 - 15:56 shonoo
पुस्तकांची विश लिस्टपुस्तकांचं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद मंडळी. खरं तर पुस्तकांची विश लिस्ट फार मोठी आहे.
23 February, 2008 - 10:08 shonoo
पुस्तकंएन जे चं हिवाळी ए वि ए ठि झालं होतं तेंव्हा काही जणांनी तक्रार केली की रंगी बेरंगी मधली माझ्या कडच्या पुस्तकांची यादी दिसत नाही म्हणून. शिवाय ती यादी अपूर्ण पण होतीच. बर्याच चिकाटीने सर्व मराठी गद्य पुस्तकांची यादी पूर्ण केली.
22 February, 2008 - 13:35 shonoo
प्रश्नकाल एक ज्ञानेश्वरीचं भाषांतर चाळत होते सहज. अठराव्या अध्यायात त्याग अन संन्यास यातला फरक स्पष्ट करताना अशी ओळ वाचली ' मूला नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करतात ( करावा असेल कदाचित.
22 February, 2008 - 09:02 shonoo
उत्तममिनोतीने तिच्या ब्लॉग वर टॅग केले त्यालाही बराच काळ लोटला. पण लिहायला सुचत नव्हतं. सुनिता बाइंचं एक वाक्य आहे 'मण्यांची माळ' मधलं. ' माझ्या ऐहिक गरजा फार कमी आहेत.' ते एकच खनपटीला बसलंय गेले कित्येक दिवस.
5 February, 2008 - 23:33 shonoo
YMCAमाझ्या घराजवळ एक YMCA आहे. बहुतांश सबर्बन पालकांप्रमाणे आम्ही शनिवारी सकाळी मुलांना पोहायला शिकवायला नेतो.
23 September, 2007 - 11:56 shonoo
|
|