B & W प्रवेशिका क्र. २९ : रेडे घुमट - Satishbv
शीर्षक : रेडे घुमट
आदिलशाह्च्या काळात (१६व्या शतकात) पिरखान याने बांधलेला बांदा (सिंधुदुर्ग) येथिल २५० फूट उंच घुमट.
शीर्षक : रेडे घुमट
आदिलशाह्च्या काळात (१६व्या शतकात) पिरखान याने बांधलेला बांदा (सिंधुदुर्ग) येथिल २५० फूट उंच घुमट.
शीर्षक : रविकर का तो गोजिरवाणा, आवडला आमुच्या राणीला..
एम एस ऑफिस पिक्चर एडिटरचा वापर करुन छायाचित्रामध्ये रंग व कॉन्ट्रास्ट मध्ये बदल केले आहेत.
शीर्षक : सावध हरिणी
पिकासा सॉफ्टवेअर वापरून कलर चा ब्लॅक अँड व्हाईट केला आहे.
नाव: सिद्धार्थ हर्डीकर.
वय: ९ वर्षे ८ महिने.
माध्यमः ऑईल पेस्टल.
ब्लॉगचा पत्ता: www.ben10sidh.blogspot.com
शीर्षक : जो शहीद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी...
कॅमेराच्या सेटींगचे डीटेल्स: normal settings, shutter 250, aperture 1/16, lens 50 mm.
कलर चा ब्लॅक अँड व्हाईट बदल केला आहे.
शीर्षक : सर्जा राजाची जोडी खिल्लारी
शीर्षक : हिमवर्षा
खालच्या डोहाशेजारी "आ" वासून पडलेल्या दोन मगरी पाहून, त्याने थेट धबधब्याखाली अंघोळ करावी असे ठरविले. डोंगरकड्यावरून कोसळणार्या त्या धबधब्याखाली अंघोळ करणे म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. तिक्ष्ण बाणांसारखे टोचणारे पाण्याचे थेंब उघड्या शरीरावर झेलत संजय त्याचा पाठीमागच्या आठ दिवसांमधला जिवनमृत्युचा संघर्ष पार विसरून गेला! आठ दिवस त्याने या निर्जन बेटावर स्वतःचे आस्तित्व टिकवून ठेवले होते. स्वप्नांतही त्याने असा कधी विचार केलेला नव्हता की, आपल्याला आयुष्यात हा अनुभव कधी येईल! एक दिवस त्याला जिवंत प्राण्याला मारून खावे लागेल..........!
स्पर्धेचे नियम :
१. दर चार दिवसांनी एक कविता दिली जाईल, तिचे विडंबन करायचे आहे.
२. विडंबन मराठी भाषेतच केले जावे.
३. एका आयडीला एका कवितेचे फक्त एकच विडंबन करणे अपेक्षित आहे.
४. एका आयडीला, एकूण दिल्या जाणार्या चारही कवितांचे विडंबन करण्याचे स्वातंत्र्य आहे.
५. विडंबन करताना शक्यतो वृत्त, गण ह्यांचे नियम पाळून करावे असा आग्रह आहे पण बंधन नाही. मूळ कविता ज्या प्रकारात आहे, त्याच प्रकारात विडंबन पण आले तर उत्तम!!
६. विडंबनाला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
७. विडंबन अश्लील किंवा बिभत्स नसावे.
८. विडंबनात वैयक्तीक टीका नसावी.
शीर्षक : चांदणे