झुंबर ढगांचे Submitted by पुरंदरे शशांक on 3 July, 2016 - 23:16 झुंबर ढगांचे झुंबर ढगांचे झुलते तालात गाणे पावसाचे पेरते वनात सावळे सावळे घन आभाळात सल उकलवी भुईचे अल्लाद थेंब पावसाचे येती आवेशात मुग्ध रान सारे बेहोशी उरात दाटला कल्लोळ गगनी अवनी जलरुप घेई स्वये नारायणी विषय: काव्यलेखनलेखनसुविधाशब्दखुणा: पाऊसथेंबपावसाळाघनसावळे
घन ओथंबून येती. Submitted by मनीष कदम on 4 August, 2011 - 10:42 प्रचि १ प्रचि २ प्रचि ३ प्रचि ४ गुलमोहर: प्रकाशचित्रशब्दखुणा: घनशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail