किल्ले रायगड

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड"

Submitted by गणेश पावले on 1 June, 2015 - 02:05

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड" (३१/०५/२०१५)

कशासाठी आणि जगावे कसे मी
विचारा स्वताला असा प्रश्न नेहमी
जगू पांग फेडावया माय भू चे
जगू पांग फेडावया धर्म भू चे
आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे….

राजांची पालखी
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड"

विषय: 

रायगड भ्रमंती- शिवपुण्यतिथी

Submitted by घारुआण्णा on 24 March, 2014 - 23:32
तारीख/वेळ: 
12 April, 2014 - 14:30 to 14 April, 2014 - 14:30
ठिकाण/पत्ता: 
श्रीराम व्यायाम शाळा, गडकरी रंगायतन, ठाणे

नमस्कार ,
१४ ,१५ एप्रिल रायगड भ्रमंती. शिवपुण्यतीथीनिमीत्त
ठाणे ते रायगड . विशेष बस ची व्यवस्था. केवळ महाविद्यालयीन विद्यार्थी.
१३ ला रात्री १२.०० ला निघुन १५ला संध्याकाळी ठाण्यात परत .
प्रवासव्यवस्था, भोजन , निवास व्यवस्था मिळुन
शुल्क .. ३००/- रु नोंदणी ची अंतिम तारी़ख ५ एप्रिल
अधिक माहिती साठी संपर्क
संदीप खांबेटे ९८१९९९३६३४

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

रायगड राज्याभिषेक सोहळा

Submitted by harish on 26 August, 2010 - 06:24

दिनांक ६ जुन रोजी रायगडावर ” राज्याभिषेक सोहळा ” पार पडणार आहे याची बातमी मित्राकडून कळाली आणि मनोमन रायगडावर जाण्याचा बेत आखला. प्रथमच राज्याभिषेक इंग्रजी तारखे प्रमाणे साजरा होत होता. मनामध्ये सोहळ्या विषयी खुप उत्सुकता होती. कारण आजपर्यंत हा सोहळा प्रत्यक्ष कधी बघितला नव्हता. हो नाही हो नाही करता करता मी आणि योगेश असे दोनच मावळे उरलो.( बाकी सगळ्यांनी नेहमीप्रमाणे टांग दिली)

विषय: 
शब्दखुणा: 

रायरी

Submitted by इंद्रधनुष्य on 17 January, 2010 - 05:27

शिवाजी महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते,

'राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.’

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - किल्ले रायगड