Submitted by घारुआण्णा on 24 March, 2014 - 23:32
ठिकाण/पत्ता:
श्रीराम व्यायाम शाळा, गडकरी रंगायतन, ठाणे
नमस्कार ,
१४ ,१५ एप्रिल रायगड भ्रमंती. शिवपुण्यतीथीनिमीत्त
ठाणे ते रायगड . विशेष बस ची व्यवस्था. केवळ महाविद्यालयीन विद्यार्थी.
१३ ला रात्री १२.०० ला निघुन १५ला संध्याकाळी ठाण्यात परत .
प्रवासव्यवस्था, भोजन , निवास व्यवस्था मिळुन
शुल्क .. ३००/- रु नोंदणी ची अंतिम तारी़ख ५ एप्रिल
अधिक माहिती साठी संपर्क
संदीप खांबेटे ९८१९९९३६३४
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, April 12, 2014 - 14:30 to Monday, April 14, 2014 - 14:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजुन कोणी वाचलेच नाहि की काय
अजुन कोणी वाचलेच नाहि की काय
केवळ महाविद्यालयीन
केवळ महाविद्यालयीन विध्यार्थी…. म्हणून कोणी प्रतिसाद दिले नसतील