“पर्थी”ची वाट! भाग ४ – मुंडारिंग विअर
भाग १ https://www.maayboli.com/node/67051
भाग २ मुरो कट्टा https://www.maayboli.com/node/67131
भाग ३ – क्विनाना, लेक क्लिफ्टन, वार्नब्रो https://www.maayboli.com/node/67226

ईमेल वाचल्या वाचल्या आधी जाऊन मम्मीच्या पाया पडलो. किती दिवस झाले वाट बघत होतो या न्यूज ची. मिळेल कि नाही हि धास्ती होतीच. म्हणजे किती तरी जणांना मिळत नाही. न मिळायला तसं काही कारण नव्हतं पण तरीही धाकधूक असतेच! पण शेवटी मिळालीच गुड न्यूज! खास काही नाही म्हणजे, ऑस्ट्रेलियाला जायचा व्हिसा मिळाला! ते झालं असं कि मार्को ने PhD करायला बोलवलं होतं म्हणून सगळे हे उपद्व्याप. मी छान मोकळा बसलेलं बघवलं नाही त्याला! व्हिसा मिळाल्यावर घरच्यांनी आता तयारी सुरु केली.... म्हणजे खरंतर कायच नाही केलं, उगीच दर तासाला फक्त जायची वेळ जवळ आली असं म्हणायचं आणि हाश हुश करत बसायचं असा उपक्रम आरंभला!
माझं समुद्राचं वेड, त्याच्याशी असलेलं नातं तसं खुप जुनं आहे. अगदी सातवी आठवीत असल्यापासुनचं. अगदी सुरुवाती-सुरुवातीला, सकाळच्या वेळी समुद्राच्या कुशीतून हळुवारपणे वर येणार्या किंवा त्याच्या मिठीत सामावून जाणार्या, मालवणार्या दिनकराचे दर्शन हा खरेतर मुळ हेतु असायचा. आणि मग एकदा का सुर्योदय अथवा सुर्यास्त होवून गेला की तेव्हा कुठे त्या समुद्राकडे लक्ष जायचे....
अवघ्या एक आठवड्याचा मुक्काम, त्यातही अतिशय व्यस्त आणि हेक्टीक वेळापत्रक. त्यामुळे चार दिवस कसे गेले ते कळालेच नाही. शेवटच्या दिवशी मात्र माझा ऑस्ट्रेलियन सहकारी किथ डायर याने मला पर्थ आणि फ्रिमँटलचा बराचसा भाग त्याच्या गाडीतून फिरवून दाखवला. धन्यवाद किथ !
प्रचि १ :
फ्रिमँटलकडे जाताना...
प्रचि २
प्रचि ३