पेय

पाभेचा चहा

Submitted by पाषाणभेद on 24 September, 2019 - 13:15

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले.

शब्दखुणा: 

ओर्चाटा

Submitted by मॅगी on 16 August, 2015 - 13:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ तास
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

समर कुलर - काकडी लस्सी ( खारी)

Submitted by सावली on 10 April, 2014 - 03:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
पाककृती प्रकार: 

सिंडरेला मॉकटेल : बीट द हीट

Submitted by अमेय२८०८०७ on 7 April, 2013 - 06:44

कॉकटेल्स्/मॉकटेल्सची नावे ठरवणारी मंडळी ह्युज हेफ्नरच्या 'पे-रोल' वर असावीत असा माझा मराठी संशय आहे. चवीला बर्‍यापैकी असणार्‍या या बहुतांश पेयांची नावे मात्र भलतीच अब्रह्मण्यम असतात. 'से.. ऑन द बीच' काय (गरजूंनी गाळलेल्या जागा मनात भराव्यात), 'बे ऑफ पॅशन' काय किंवा 'क्लायमॅक्स' काय, सगळाच विचित्र मामला. चार चौघांत मोठ्याने उच्चारायचीसुद्धा लाज वाटावी अशी नावे देऊन काय साध्य होते ते त्यांनाच माहीत. बरं भारी हॉटेलात (सॉरी रेस्तराँमध्ये) ही पेयं पिऊन फक्त खिशाला चाट बसते आणि नावातून सुचवलेली अनुभूती अजिबात मिळत नाही हे माहित असतानाही अशी नावे ठेवण्याचा अट्टाहास कळत नाही.

विषय: 

ब्लू कुरास्सो मॉकटेल (की कॉकटेल ?)

Submitted by अमेय२८०८०७ on 4 April, 2013 - 01:29

कॉकटेल्स, मॉकटेल्सबाबत आधी काहीच माहिती नव्हती. नोकरीसाठी दिल्लीत आलो आणि जरा शिंगं फुटली खरी पण या सगळ्या 'अक्वायर्ड टेस्ट्स' असल्याने त्यात अनुकरणाचा भाग जास्त होता. कधी कधी माकड-पाचर न्यायानुसार नको ते प्रयोग करून अंगाशी पण आले होते. कुठेसे पाहिले म्हणून बिअर मध्ये 'स्मॉल' जीन घालून बेफाम हाणल्यावर २४ तास सुषुम्नावस्थेत राहिल्याची कटू आठवण सुद्धा होती. दिल्लीत २००० सालाच्या आसपास लाऊंज बारचे नवे पेव फुटले होते.

विषय: 
Subscribe to RSS - पेय