सिंगापूरमधील गणेशोत्सव, मराठमोळी कार्यक्रम आणि साहित्य वाचन..
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर येथे उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. ही आहे या वर्षीची सजावट आणि राजवाड्यात विराजमान झालेले गणोबा...
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर येथे उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. ही आहे या वर्षीची सजावट आणि राजवाड्यात विराजमान झालेले गणोबा...
डेनवर कोलोरॅडो येथे कोणी आहेत का मायबोलीकर ?
कोणी डेनवर वासिय असतील तर त्यांनी माझ्याशी कृपया संपर्क साधावा. मी पण येत आहे डेनवर ला.
धन्यवाद.
महाराष्ट्र मंडळ लॉस अँजल्स प्रस्तुत,
चित्रपटः वळू
तारीख : २६ जुलै २००८
वेळः दुपारी १:०० वाजता
स्थळः नाझ सिनेमा, लेकवुड.
ज्याना माहित नाही त्यांच्यासाठी नाझ सिनेमा पायोनिअर रस्त्यापासुन अगदी जवळ आहे.
Bruhan Maharashtra Mandal of North America.
Marathi Mandal Milton Keynes
मराठी मंडळ मिल्टन किनिस
San Diego Maharashtra Mandal
सॅन डिएगो महाराष्ट्र मंडळ
Bangalore Marathi
बेंगलोर_मराठी
Maharashtra Mandal Abu Dhabi
महाराष्ट्र मंडळ अबु धाबी
Maharashtra Mandal Dubai
महाराष्ट्र मंडळ दुबई
Maharashtra Mandal Singapore
महाराष्ट्र मंडळ सिंगपुर