MMLA कार्यक्रम : वळू चित्रपट

Submitted by समीर on 18 July, 2008 - 17:56

महाराष्ट्र मंडळ लॉस अँजल्स प्रस्तुत,

चित्रपटः वळू
तारीख : २६ जुलै २००८
वेळः दुपारी १:०० वाजता

स्थळः नाझ सिनेमा, लेकवुड.

ज्याना माहित नाही त्यांच्यासाठी नाझ सिनेमा पायोनिअर रस्त्यापासुन अगदी जवळ आहे.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चा