मायबोली गणेशोत्सव २०२१ - घोषणा
Submitted by संयोजक on 29 August, 2021 - 15:30
तर मायबाप भक्तजनहो, बाप्पा येत आहेत हो .....
त्यांचे धूमधडाक्यात स्वागत करूया.
मायबोली गणेशोत्सव संयोजन समितीतर्फे (२०२१) ह्याही वर्षी विविध स्पर्धा आणि भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे..
तर मायबोलीकरांनो, तयार व्हा, बाप्पाच्या स्वागतासाठी!!!
विषय:
शब्दखुणा: