चित्रकला
तिन्हीसांजा - अॅक्रॅलिक ऑन कॅनव्हास
आज हे पेंटिंग केलंय. कॅनव्हासवर अॅक्रॅलिक कलरमध्ये.
पेंटिंगमध्ये अजून शिकण्याच्या स्टेजमध्येच आहे. कॅनव्हासवरचा हा तिसरा प्रयत्न.
कॅनव्हास साइझ - १२" x १५"
रंग - आर्टिस्ट ग्रेड अॅक्रॅलिक रंग
मी काढलेला ओम (वॉल पेंटींग)
गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या : श्रीगणेश पेटिंग- रंगीत पेन्सिल्स
माझे पेंटिग १
गजानना श्री गणराया! - तोषवी
गजानना श्री गणराया!
माध्यमः-
तैल रंग.
दागिने - सिरॅमिक क्ले
बरेच वर्षांनी पुन्हा हाताला रंग लागले आणि परत चित्र काढण्यासाठी श्रीगणेशा केला. खूप छान वाटतय
तोषवी
गणपती बाप्पांची सुंदर चित्रे - sanky
मायबोली परिवारातील एक चित्रकार sanky यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता संगणकावर काढलेली गणपतीची चित्रे!
१)
२)
३)
सुंदर निसर्ग चित्रे - वर्षा व्हिनस
मायबोली परिवारातील एक चित्रकार वर्षा व्हिनस यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेली निसर्ग चित्रे!
१)
२)
३)
गणपती बाप्पांची सुंदर चित्रे - वर्षा व्हिनस
मायबोली परिवारातील एक चित्रकार वर्षा व्हिनस यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेली गणपतीची चित्रे!
१)
२)
३)
४)
गणपती बाप्पांची सुंदर चित्रे - स्मिता१
मायबोली परिवारातील एक चित्रकार स्मिता१ यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेली गणपतीची चित्रे!