तिन्हीसांजा - अॅक्रॅलिक ऑन कॅनव्हास
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
21
आज हे पेंटिंग केलंय. कॅनव्हासवर अॅक्रॅलिक कलरमध्ये.
पेंटिंगमध्ये अजून शिकण्याच्या स्टेजमध्येच आहे. कॅनव्हासवरचा हा तिसरा प्रयत्न.
कॅनव्हास साइझ - १२" x १५"
रंग - आर्टिस्ट ग्रेड अॅक्रॅलिक रंग
प्रकार:
शेअर करा
छान शेडींग आवडले चित्राचा
छान
शेडींग आवडले
चित्राचा अर्थ नाही कळला.
अल्पना सुंदरच. चित्रातून काही
अल्पना
सुंदरच. चित्रातून काही सांगायचंय का ?
अल्पना, शेडिंग सही झालय. मस्त
अल्पना, शेडिंग सही झालय. मस्त एकदम.
सुंदर, सुंदर....
सुंदर, सुंदर....
छान
छान
खरोखर प्रयत्न खुपच छान आहे
खरोखर प्रयत्न खुपच छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती सुंदर आहे !
किती सुंदर आहे !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच !
मस्तच !
मस्त चित्र अल्पना
मस्त चित्र अल्पना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख शेडिन्ग
सुरेख शेडिन्ग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर.. निष्पर्ण तरुंची राई..
सुंदर..
निष्पर्ण तरुंची राई..
शेडिंग फार आवडलं. चित्रातलं
शेडिंग फार आवडलं. चित्रातलं फारसं कळत नाही. पण ब्राईट रंग नेहमीच भुरळ घालतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे गं
छान आहे गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आहाहा!! काय अप्रतिम आहे!!
आहाहा!! काय अप्रतिम आहे!!
वाss सुंदर!
वाss सुंदर!
सुरेख आहे
सुरेख आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे अल्पना. सध्या
मस्त आहे अल्पना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सध्या दिल्लीत कसं आहे? सूर्य दिसतो का?
छाने!
छाने!
वा ! सुरेखच !
वा ! सुरेखच !
छान.... पण मला ते तिन्हीसांजा
छान.... पण मला ते तिन्हीसांजा पेक्षा वणवा वाटलं.. हे मा वै म.
वॉव अल्पना, सुरेख जमलंय
वॉव अल्पना, सुरेख जमलंय चित्र.