मैत्र

"मैत्र"

Submitted by mi manasi on 31 December, 2019 - 00:24

"मैत्र"

तुला मी, मला तू
किती जपलंय आजवर
मनांत तेच रुजलंय
खुप खुप खोलवर ।।

सदा त्याचा बहर
मनांत असा खुलतो
तुला आणि मला
दोघांनाच तो कळतो ।।
... ...मी मानसी

येणारं नविन वर्ष २०२० सगळ्यांना "सुखाचं आनंदाचं जावो" ही सदिच्छा!!!

मैत्र - १० (अ)

Submitted by हरिहर. on 11 March, 2019 - 03:42

(हा भाग लिहिताना मी आठवणींमध्ये इतका वहावत गेलो की ज्या प्रसंगावर हा भाग लिहायचा होता तो प्रसंग येता येता पंधरा पाने लिहून झाली होती. त्यामुळे हा भाग क्रमशः करावा लागतो आहे. मैत्रच्या या भागाला काहीही कथासुत्र नाही की यात कोणतेही प्रंसग नाहीत.)

मैत्र - ९

विषय: 
शब्दखुणा: 

मैत्र - ७

Submitted by हरिहर. on 31 October, 2018 - 00:47

मैत्र-६

(काही कारणामुळे हा भाग बराच विस्कळीत झाला आहे. समजुन घ्याल, तसेच सुचनाही द्यालच.)

इन्नीने त्याला वर्गाच्या दारातच गाठलं आणि आधार दिला. दत्त्याही धावला. शकील गाडीच्या चाव्या माझ्या अंगावर फेकत म्हणाला “अप्पा, गाडी काढ. ठोब्बा, पानी ला जलदी.” मी रामला सगळ्यांच्या वह्या गोळा करायला सांगीतल्या आणि शकीलबरोबरच वर्गाबाहेर पडलो.
सखाराम आमच्या या धावपळीकडे डोळे विस्फारुन पहात राहीला…

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मैत्र