Submitted by mi manasi on 31 December, 2019 - 00:24
"मैत्र"
तुला मी, मला तू
किती जपलंय आजवर
मनांत तेच रुजलंय
खुप खुप खोलवर ।।
सदा त्याचा बहर
मनांत असा खुलतो
तुला आणि मला
दोघांनाच तो कळतो ।।
... ...मी मानसी
येणारं नविन वर्ष २०२० सगळ्यांना "सुखाचं आनंदाचं जावो" ही सदिच्छा!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन वर्ष २०२० आहे.
नवीन वर्ष २०२० आहे. त्यानिमित्त शुभेच्छा.
Sorry & Thanks too...
Sorry & Thanks too...
छान आहे कविता.
छान आहे कविता.
छान आहे कविता.
छान आहे कविता. २०२० वर्षाच्या आपल्यालादेखील शुभेच्छा.
सुंदर आहे कविता.
सुंदर आहे कविता.
येत्या वर्षाच्या शुभेच्छा!
उपाशी बोका, सामो, हरीहर...
उपाशी बोका, सामो, हरीहर....धन्यवाद!
छानेय कविता!
छानेय कविता!
नववर्षाच्या तुम्हालादेखील शुभेच्छा!
मन्या...धन्यवाद!
मन्या...धन्यवाद!