रंगरेषांच्या देशा - श्रावणमासी हर्ष मानसी
माध्यम - जलरंग
कागद - ३०० GSM, 5"x7"
जालावरील जलरंगातील चित्रे पाहून रंगवायचा प्रयत्न केला आहे.
माध्यम - जलरंग
कागद - ३०० GSM, 5"x7"
जालावरील जलरंगातील चित्रे पाहून रंगवायचा प्रयत्न केला आहे.
ओटॅपल (Oat + Apple) पाय/ क्रम्बल
बदललेले पदार्थ:
१) दुधी ऐवजी १ सफरचंद
२) गुळाऐवजी अर्धी वाटी मेपल सिरप (Grade A Dark Amber)
साहित्य:
१) एक वाटी ओट्स् आणि ४-५ बदाम, ४-५ अक्रोड घालून केलेले पीठ
२) अर्धी वाटी ओलं खोबरं (खरवडून)
३) तीन चमचे (tbsp) साजूक तूप
४) अर्धा चमचा वेलची पूड
५) मीठ चवीनुसार
तेलाची गरज पडली नाही.
क्रमवार कृती:
१) अवन २०० डिग्री सेल्सियस वर प्रिहिट करायला ठेवा.
बसंती : आता धन्नोचं वय झालंय तिच्या लग्नासाठी बाजूच्या बेलापुर गावातल्या काशीरामचा रामू घोडा उमदा वाटला. काल मी आणि वीरू दोघे धन्नोला घेऊन गेलो होतो तिथे. धन्नोला रामू आणि रामूला धन्नो पसंत आहेत. पुढच्या महिन्यात लग्नाचा बार उडवून द्यायचा विचार आहे. एकदा धन्नोचे चाराचे आठ पाय झाले की मी आणि वीरूसुध्दा त्याच मांडवात दोनाचे चार हात करून घेऊ.
लाइक : १००१ (वीरू, जय, ठाकूर, काशीराम, धन्नो, रामू आणि समस्त रामगढवासी)
डिसलाइक : १ (मौसी)
मौसी : अगं भवाने! धन्नोचे लग्न लावून दिल्यावर खायचे काय?
गणित कसे शिकवावे ह्यावर बोलण्याची माझी काही फार पात्रता नाही. मी शिक्षणतज्ज्ञ आहे अशातला भाग नाही. परंतु एक गणितज्ञ ह्या नात्याने मुलांना त्यांच्या शालेय वयातील शिक्षणातून कोणते ज्ञान मिळावे जेणेकरून त्यांची गणितातील प्रतिभा वाढीस लागेल, ह्याचे काही आडाखे माझ्या मनात आहेत. तसेच माझे स्वतःचे काही अनुभवसुद्धा आहेत. ह्या सर्वांची सरमिसळ म्हणजे हा लेख.
उपयोग काय?
काल रात्री बसुन रंगवलेले बाप्पा... पण बाप्पाची टोपी अशी का? हा प्रश्न पडलेला!!
इतके दिवस परिक्षा चालू असल्याने लेकानी चित्र रंगवलं नव्हतं. (अर्थात परिक्षेचा अभ्यास-बिभ्यास पण केला नव्हता हं. नाहीतर उगाच गैरसमज व्हायचा. :))
आज मात्र एकाऐवजी एकदम ३-३ चित्र रंगवून ठेवली.
उपक्रमाचे विषय वाचून दाखवल्याबरोबर लगेच 'मी आवडत्या प्राण्याचं चित्र काढीन' हे जाहीर करून झालं.
'ड्रॅगनचं काढू नको रे' ह्या फुकट सल्ल्यावर घनघोर चर्चा झाली आणि 'ओके, ड्रॅगन नाही काढत' अशी १००% कबूलीसुद्धा मिळाली.
हातातलं काम संपवून परत आल्यावर हे वरचं चित्र दिसलं.
"वॉव, छान आलंय की. काय आहे हे?"
"Red crested feather tail"
"हो पण Red crested feather tail काय? पक्षी, साप, कासव...नेमकं काय?"
चित्र काढायला कोकणाताही विषय चालतो.. पण मुड हवा.. श्रीशैलने मोबाईलच्या वॉलपेपर वरिल चित्र काढण्याचा केलेला प्रयत्न .
वय : ७ वर्ष १० महिने
मोगलीचं स्टेटस अपडेट.
(तेचबूक सर्वरवर जास्तं लोड येत असल्याने लाईक डिसलाईक ची सेवा काही काळापुरती बंद करण्यात आलेली आहे याची कृपया नोंद घ्यावी.)
मोगली फीलिंग लॉस्ट नवीन पंजा बनवायला लाकूड शोधायला आलोय. कळतच नाहीय कोणते घेऊ ते. फ्रेंड्स, मदत!!!!!! (थंडी पण खूप लागतेय) अॅट आल्प्स जंगल