पाल्याचे नावः श्रावणी वयः १२ वर्षे
श्रावणीने कधीच हे चित्र काढले होते. पण इथे टाकायचे राहिले होते.
उपक्रमाचे विषय वाचून दाखवल्याबरोबर लगेच 'मी आवडत्या प्राण्याचं चित्र काढीन' हे जाहीर करून झालं.
'ड्रॅगनचं काढू नको रे' ह्या फुकट सल्ल्यावर घनघोर चर्चा झाली आणि 'ओके, ड्रॅगन नाही काढत' अशी १००% कबूलीसुद्धा मिळाली.
हातातलं काम संपवून परत आल्यावर हे वरचं चित्र दिसलं.
"वॉव, छान आलंय की. काय आहे हे?"
"Red crested feather tail"
"हो पण Red crested feather tail काय? पक्षी, साप, कासव...नेमकं काय?"
मायबोली आयडी - पूनम
पाल्याचे नाव - नचिकेत