नरसोबाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतडी काढावी तशा थाटात अर्णव गोस्वामीचे व्हॅटसप मुंबई पोलिसांनी फाडून काढले आहे , त्यात अनेक गोष्टी उघड होत आहेत
मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे दिवाळे वाजवले ह्याचा कबुली जबाब अर्णव गोस्वामीने 2019 ला दिला होता त्याच्या व्हॅटसप मध्ये.
इतरही काही स्क्रीन शॉट सर्वत्र फिरत आहेत
उदा.
(कायप्पा (WhatsApp) वरून आलेल्या एका चित्रावरून रचलेल्या ओव्या. त्यात गर्दी मध्ये एक जण पुस्तक वाचत आहे आणि असा दुर्मिळ प्राणी बघून इतर सर्व त्याच्यासोबत सेल्फी काढत आहेत असा देखावा होता. मूळ चित्रकार माहित नसल्याने प्रताधिकार कारणास्तव ते चित्र इथे डकवले नाही.)
इये थोपु आजि। कायप्पा नगरी।
महारम्यपुरी। व्हर्चुअल।।
व्हर्चुअलामाजी। रमती हो प्राणी।
व्हर्चुअल वाणी। वदती ते।।
धुंडोनी कॉन्टॅक्ट। वदती एकाशी।
किंवा समूहाशी। अहर्निश।।
अहर्निश तैसे। कला नि साहित्य।
करी फक्त नित्य। फॉरवर्ड।।
बेफिकीर यांचा व्हॉट्स अॅप हा लेख आज वाचण्यात आला. आवडीचा विषय म्हणून त्यावर सविस्तर प्रतिसाद लिहायला घेतला आणि तो फारच मोठा झाला. तर आता ‘लेखापेक्षा प्रतिसाद मोठा’ असा टोमणा सहन करायची ताकद माझ्यात नसल्याने हा स्वतंत्र लेख म्हणून प्रकाशित करत आहे. अर्थात यात काही वेगळे मुद्दे आहेत जे त्या लेखात नव्हते. त्यामुळे कोणाला चर्चा करायची असल्यास माझी हरकत नाही.
..................................................
मुख्य विषयाकडे वळण्याआधी सर्वप्रथम थोडे माझ्या व्हॉटसपगिरीबद्दल.
नवीन स्टिकर्स पाहिजेत.
Whatsapp ने सर्वाना काबीज केलंय. गम्मत अशी की या मध्ये एकही शब्द न वापरता केवळ स्टीकर वापरून संवाद करता येतो. थोडा वेळ लागतो पण परंपरागत लिखाणापेक्षा मजेशीर प्रकार आहे. त्यामध्ये खास भारतीयांसाठी काही नवीन स्टिकर्स Whats app कंपनीने बनवून द्यावेत अशी मागणी आहे. काही विशेष भावना जोरकसपणे समोरच्यापर्यंत पोचवण्या साठी असे स्टिकर्स अत्यंत गरजेचे आहेत. भारंभार शब्द टायपिंग करण्याचा त्रास आणि वेळ वाचवून अस्सल देशी पर्याय हवा आहे. नवीन स्टिकर्स ची मागणी यादी पुढीलप्रमाणे: -
१. पाया पडणे
२. वाकून नमस्कार
३. साष्टांग नमस्कार
४. स्वतःच्या गालफडात मारून घेणे
आजकाल स्क्रीन्स चे
addiction जाता जात नाही
laptop , ipad , फोन जवळ
असताच काही न काही
whats app फेरफटका
तर होतच राही
जगण्यासाठी थोडस हव
ना काही बाही
whats app वर सकाळी
गुड मोर्निंग ची पोस्ट
मधल्या अधल्या वेळात
फिलोसोफिचे डोस
सरदारजीच्या जोक्सच्या
कथा झाली जुनी
त्यांच्या जागी आता
' आलिया' आलीय नवी
बाकिंच्या पोस्टवर 'छानच'
हाताची युक्ती नामी
बर्याच वेळा हसणारी , रुसणारी
बाहुली येते कामी
कोणाला वाढदिवसांच्या
शुभेच्छाचा वर्षाव
कधी मग कुठले
कोडे ' सांगा बघू नाव ?'
अधे मध्ये कोणाच्या
achievements च्या पोस्टी
आता इथे टाकल्या शिवाय